Submitted by लोला on 30 June, 2013 - 17:12
मराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.
"उदाहरणार्थ एक"
शनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.
Saturday, July 6th at 4.30 PM (Track 2)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. नक्की बघणार.
मस्त. नक्की बघणार.
जयदिप जोशी हे नाव ओळखिचं
जयदिप जोशी हे नाव ओळखिचं वाटतय... हे नाटक बहुतेक आमच्या कॉलेजने फिरोदिया करंडक स्पर्धेत सादर करुन सांघिक दुसरा क्रमांक मिळ्वला होता... रिकॉर्डिंग करा..
शुभेच्छा...
ईंटरेष्टींग विषय वाटतोय.
ईंटरेष्टींग विषय वाटतोय.
मी पण नक्की
मी पण नक्की
वा वा! शुभेच्छा! बीयमयमचा
वा वा! शुभेच्छा!
बीयमयमचा वृत्तांत कोण लिहिणार आहे?
बीयमयमचा वृत्तांत कोण लिहिणार
बीयमयमचा वृत्तांत कोण लिहिणार आहे? <<< जो बघणार नाही तोच.. कारण बघणारे फार दमून जातात..
पग्या.. समीर कुलकर्णींची
पग्या.. समीर कुलकर्णींची संकल्पना म्हणजे तेच असावे..
बालगंधर्वचा प्रोफेशनल शो आठवत नाहीये का तुला, इंटरनेटच्या नाटका बरोबर केलेला???
आणि वैयक्तिक ११ तरीही सांघिक दुसरा असं आहे ते...
रेकॉर्डिंग नक्कीच करा.. बघायला नक्की आवडेल..
आणि नाटकास शुभेच्छा..
पराग, हिकू हो. धन्यवाद. मी
पराग, हिकू हो.
धन्यवाद.
मी वृत्तांत लिहीणार आहे. सचित्र.
मी वृत्तांत लिहीणार आहे.
मी वृत्तांत लिहीणार आहे. सचित्र.>> वा वा वा फारच छान. लोला स्टैलीत लिहिलेला वृ. वाचायला फार आवडेल.
मी मेलांज साठी volunteer
मी मेलांज साठी volunteer असल्यामूळे माझा चुकणार आहे
लोलाचं काम नाही का नाटकात?
लोलाचं काम नाही का नाटकात?
अरे वा! शुभेच्छा!
अरे वा! शुभेच्छा!
मेलांजच्या वेळी आमचं नाटक
मेलांजच्या वेळी आमचं नाटक होय..
बर.
अर्रर्र... मेलांज आणि
अर्रर्र... मेलांज आणि उदाहर्णाथ एक एकाच वेळेस का??? महेश काळेला नाटक बघायला नक्कीच आवडलं असतं.. त्यानी गाजवलं होतं नाटक..
मेलांजला उशीर झाल्याने आमचे
मेलांजला उशीर झाल्याने आमचे नाटक हाऊसफुल्ल झाले.

मी आधी बॅकस्टेजला मदत करत होते. मग थोडी उरलेली फ्लायर्स बाहेर दिली तेव्हा "तिकडे उशीर होणार आहे आधी नाटक बघा" असं सांगून काही लोकांना नाटकाला पाठवले.
मी आधी पाहिले असल्याने अर्धे बघून मेलांजला गेले.
अप्रतीम झालं नाटक. विषय
अप्रतीम झालं नाटक. विषय अमेरिकेतील लोकांना भावणारा होता. अभिनय, संगीत सगळंच छान होतं. प्र.दा.च्या कार्यक्रमासाठी खरं तर बरेच लोक आले पण नाटकाने खिळवून ठेवलं. शेवटी standing ovation मिळालं नाटकाला. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन !!
नाटकात एक लग्न आहे ते कसं
नाटकात एक लग्न आहे ते कसं दाखवलं?
आम्ही केलं होतं तेव्हा प्रत्यक्ष स्टेज वर लग्न लावून प्रेक्षकात पहिल्या दोन रांगात पेढे वाटले होते..
आणि गाणी कोणकोणती होती??
नाटकात actual लग्न लावताना
नाटकात actual लग्न लावताना नाही दाखवलं. नायक नायिकेला लग्नाची मागणी घालतो आणि ती होकार देते एवढंच दाखवलं होतं. पाऊस दाटलेला, अगं अगं पोरी फसलीस गं, मेरी सोनी, जुन्या गाण्यांची मेडली आणि जिवलगा ही गाणी होती. पण situation प्रमाणे चपखल बसवली होती. अगदी फिरोदिया बघतोय असं वाटलं
हम्म्म
हम्म्म
खरंय फिरोदीयाची आठवण झाली
खरंय फिरोदीयाची आठवण झाली खरी. परंतु कथानक पूर्णपणे वेगळं होतं असं वाटतं, बहुदा नव्याने पुन्हा लिहिलं असण्याची शक्यता आहे. प्रयोग उत्तम झाला. व्यावसायिक स्तरावरचा झाला. सेटही उत्तम होता तसेच सगळ्यांची कामेही छानच झाली.
युट्युबवर बघितले. छान झाले
युट्युबवर बघितले. छान झाले आहे.