Submitted by अवल on 23 February, 2013 - 12:21
प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक
आणि हे एक डायमंड जाकिट
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक
आणि हे एक डायमंड जाकिट
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना
झंपी, ते दोन तर इथे बघूनच मानसीने केले बुक. पण तुम्हाला हवे असतील तर जरूर सांगा मी करून देते. हे दोन्ही फ्रॉक साधारण २५०-३०० रु पर्यंत बसतील. यापेक्षा लहान-मोठे असतील तर - / + होतील. रंग, कलर काँबिनेशन सांगितले तर ते तशा लोकरी मिळवण्याचा प्रयत्न करेन. प्लिज मला संपर्कातून इ-मेल कराल?
(No subject)
तुमच्या आईचा ब्लॉगची लिंक
तुमच्या आईचा ब्लॉगची लिंक देवू शकता का?
सुरेख आहे अगदि
सुरेख आहे अगदि
www.rekhachitre.blogspot.com
www.rekhachitre.blogspot.com
सुरेख..........
सुरेख..........
अवल, सीरीयसली विकत असशील तर
अवल, सीरीयसली विकत असशील तर मला माझ्या लेकीसाठी एक बनवून घ्यायला आवडेल. तुला संपर्कामधून मेल करते थांब.
अवल दोन्ही कपडे उत्तम !
अवल दोन्ही कपडे उत्तम !
अवल... तुझ्या फ्रॉकसाठी मॉडेल
अवल... तुझ्या फ्रॉकसाठी मॉडेल पुरवतेय बघ. माझी लेक...
From July 1, 2013
From July 1, 2013
किती गोड बघ मी म्हणत होते ना
किती गोड
बघ मी म्हणत होते ना दोन डिझाईन्स पुरे. ही मँक्सी दिसतेय ना
अजून चार पाच वर्ष वापरता यावा
अजून चार पाच वर्ष वापरता यावा असा मोठ्ठा एकदाच बनवून घेतलाय की तिने.. :p मुग्धमानसी.. दिवा
अवल दोन्ही डिझाइन्स आवडली..
अवल, डायमंड जॅकेटची वीण
अवल,
डायमंड जॅकेटची वीण [एखादी ओळ] थोडक्यात सांगणार का ? बघताना तरी मला ते ३ खांब, १ खांब असे वाटते आहे.
दोन्ही प्रकार मस्त झाले आहेत अगदी.
मुग्धा, तुमचं पिल्लु कित्ती
मुग्धा, तुमचं पिल्लु कित्ती गोड दिसतंय!! किती ते निरागस हसू!! फारच गोड! ऐटित उभी राहून छान फोटो काढून घेतलाएन अगदी! फ्रॉक तर गोडच दिस्तोय तिला.
आरती, पहिली ओळ: रंग एक: ३
आरती, पहिली ओळ: रंग एक: ३ खांब, १ साखळी, रिपिट
ओळ २ : रंग दोन: १खांब, १ साखळी, १ खांब, खालच्या १ च्या साखळीच्या खाली, खालच्या ओळीत
उंचीने मोठा - सैलसर खांब, रिपिट
या दोन ओळींचे डिझाईन आहे.
अजुन डिटेल हवे असेल तर सांग. सविस्तर मेल करेन
धन्यवाद ग, करुन बघते ...
धन्यवाद ग, करुन बघते ... वेगळेच काही झाले तर मात्र मेल कर
अननसाची डिझाईन सुरेख दिसतेय
अननसाची डिझाईन सुरेख दिसतेय अगदी.
Pages