चित्रमय वसंता

Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:45

A picture is worth thousand words.. म्हणून ही "बोलकी" छायाचित्रे आणि मोजके शब्द.

वसंता-
fule.jpgballo.jpgbs.jpgmango.jpg

बुंदी रायता - सजावटः अंजली
bundir.jpgbundir2.jpg

भेंडी मसाला
bhindi.jpg

आलू गोभी
alog.jpgjilebi_0.jpg

बवडे
bvade.jpg

चटणी
chutney_0.jpg

आख्खा मसूर
akhkha.jpgroti.jpg

उंधियो
undhia.jpgpepp.jpglonche.jpg

कोथिंबीर वडी
kovadi.jpgmac.jpg

ग्रिलपूर्व
before.jpgbefore2.jpgkolsa.jpg

नंतर
after1.jpgafter3.jpgafter4.jpgafter5.jpgboil.jpg

आमच्याही भाजुक तुकड्या-
bhatu.jpgbhatu2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे किती ती खादाडी? सगळे पदार्थ मस्त दिसताहेत. एखाद्या वसंतात तिकडे हजेरी लावली पाहिजे बुवा!

बवडे मी आधी चुकून बेवडे वाचलं... Proud

बापरे किती ती खादाडी? सगळे पदार्थ मस्त दिसताहेत. >>> +१०

(प्रथम मला वाटलं की या चित्रांवरूनही आयडी ओळखण्याचा खेळ आहे की काय !!! Wink )

व्वा! व्वा व्वा!! व्वा व्वा व्वा!!!

खासच आहे की मेन्यु Happy आंब्यांचा फोटो बघुन जळफळाट... Proud

बेबी शावर कुणाचं ??

डेझर्ट ला अजुन काय काय??? केक वगैरे???

अख्ख्या मसूराचे फोटो पाहिल्याने माझ्या मनात असलेल्या 'अख्खा मसूर म्हणजेच चवळी का?' ह्या पूर्वापार शंकेला 'नाही' हे उत्तर मिळालेलं आहे. तसंच फोटोत मोहोरी दिसत नसल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. Wink

व्वा. अगदी तों.पा. सु. च!
गोडाचा एकच पदार्थ का? शिवाञ तोहि पुणेकरांनी केलेला - केशराचा हात आखडताच घेतला आहे.
Light 1
(You can take a man out of Pune, but you can't take puneripan out of him)

जिलबी मी विकत आणली होती. ती पुणेकरांनी केलेली नव्हती.
लाजो, केक कशाला पाहिजे? भा. तु. हे डेझर्टच होते पुन्हा आईसक्रीम, गारेगार हे पण होते.
समरभर ती तासलेली कणसं बघून वीट येतो मला त्यामुळे मी त्यांचा फोटो काढला नाही. Proud

जरा माणसांचेही फोटो टाका ना प्लीज.. आपली मायबोली इतकी जुनी झाली आहे तरी लोक इथे फोटो टाकायला इतकी का संकोच करतात कळत नाही. फेसबुकावर टाकतोच की आपण फोटो मग इथे का नाही Sad

फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं आणि त्यावर काय टाकायचं हा आपला चॉईस असतो. इथे गृप फोटो असतात त्यामुळे त्यातल्या सगळ्यांनाच शेअर करायची गरज/ कंफर्ट वाटेल असं नाही.

फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं आणि त्यावर काय टाकायचं हा आपला चॉईस असतो. इथे गृप फोटो असतात त्यामुळे त्यातल्या सगळ्यांनाच शेअर करायची गरज/ कंफर्ट वाटेल असं नाही.>> सहमत! शिवाय सदस्य नसणारे सुद्धा माय्बोलि वाचु पाहु शकतात.

Pages