Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:45
A picture is worth thousand words.. म्हणून ही "बोलकी" छायाचित्रे आणि मोजके शब्द.
वसंता-
बुंदी रायता - सजावटः अंजली
भेंडी मसाला
आलू गोभी
बवडे
चटणी
आख्खा मसूर
उंधियो
कोथिंबीर वडी
ग्रिलपूर्व
नंतर
आमच्याही भाजुक तुकड्या-
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wow, we ate all this? No
Wow, we ate all this? No wonder I am still feeling stuffed
ग्रेट
ग्रेट
वॉव! ऑस॑म!
वॉव! ऑस॑म!
वा जोरदार मेन्यू आहे.
वा जोरदार मेन्यू आहे.
मेधा +१
मेधा +१
बापरे किती ती खादाडी? सगळे
बापरे किती ती खादाडी? सगळे पदार्थ मस्त दिसताहेत. एखाद्या वसंतात तिकडे हजेरी लावली पाहिजे बुवा!
बवडे मी आधी चुकून बेवडे वाचलं...
वसंता के साथ लगे हातो बेबी
वसंता के साथ लगे हातो बेबी शॉवर कुणाचा?
बापरे!!! जोरदार आहे मेनू
बापरे!!! जोरदार आहे मेनू !! किती खाल्लंत
यम्मी.......
यम्मी.......
अहाहा. जेवण झालंय तरीही भूक
अहाहा. जेवण झालंय तरीही भूक लागली मेन्यु पाहून.
ज्या फोटोला क्याप्शन नाही ते
ज्या फोटोला क्याप्शन नाही ते ओळखायचा गेम आहे का?
मज्जा करताय लेको!
बापरे किती ती खादाडी? सगळे
बापरे किती ती खादाडी? सगळे पदार्थ मस्त दिसताहेत. >>> +१०
(प्रथम मला वाटलं की या चित्रांवरूनही आयडी ओळखण्याचा खेळ आहे की काय !!! )
फोटो खूप मस्त आहेत. मेनू एकदम
फोटो खूप मस्त आहेत. मेनू एकदम जोरदार
व्वा! व्वा व्वा!! व्वा व्वा
व्वा! व्वा व्वा!! व्वा व्वा व्वा!!!
खासच आहे की मेन्यु आंब्यांचा फोटो बघुन जळफळाट...
बेबी शावर कुणाचं ??
डेझर्ट ला अजुन काय काय??? केक वगैरे???
बेत लै भारी. सही फोटो आहेत!
बेत लै भारी. सही फोटो आहेत!
अहाहा, मस्त फोटो. बार्बेक्यु
अहाहा, मस्त फोटो. बार्बेक्यु भारी होतं. मॅरिनेशन मस्त जमल्याने, मुरल्याने एकदम चविष्ट.
लै भारी.
लै भारी.
भाजलेल्या आणि (भादरलेल्या)
भाजलेल्या आणि (भादरलेल्या) कणसाचे फोटो राहिले.
अख्ख्या मसूराचे फोटो
अख्ख्या मसूराचे फोटो पाहिल्याने माझ्या मनात असलेल्या 'अख्खा मसूर म्हणजेच चवळी का?' ह्या पूर्वापार शंकेला 'नाही' हे उत्तर मिळालेलं आहे. तसंच फोटोत मोहोरी दिसत नसल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.
मस्त फोटोज , लोला पहिल्या
मस्त फोटोज ,
लोला पहिल्या वसंताला साजेसा वसंता साजरा केलात.
बेबी शॉवर पण झाला का ?
व्वा. अगदी तों.पा. सु.
व्वा. अगदी तों.पा. सु. च!
गोडाचा एकच पदार्थ का? शिवाञ तोहि पुणेकरांनी केलेला - केशराचा हात आखडताच घेतला आहे.
(You can take a man out of Pune, but you can't take puneripan out of him)
जिलबी कुणी आणलेली कल्पना नाही
जिलबी कुणी आणलेली कल्पना नाही पण पुण्याची/पुणेकरांनी केलेली नसावी.
जिलबी मी विकत आणली होती. ती
जिलबी मी विकत आणली होती. ती पुणेकरांनी केलेली नव्हती.
लाजो, केक कशाला पाहिजे? भा. तु. हे डेझर्टच होते पुन्हा आईसक्रीम, गारेगार हे पण होते.
समरभर ती तासलेली कणसं बघून वीट येतो मला त्यामुळे मी त्यांचा फोटो काढला नाही.
भारी!!
भारी!!
जरा माणसांचेही फोटो टाका ना
जरा माणसांचेही फोटो टाका ना प्लीज.. आपली मायबोली इतकी जुनी झाली आहे तरी लोक इथे फोटो टाकायला इतकी का संकोच करतात कळत नाही. फेसबुकावर टाकतोच की आपण फोटो मग इथे का नाही
फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं
फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं आणि त्यावर काय टाकायचं हा आपला चॉईस असतो. इथे गृप फोटो असतात त्यामुळे त्यातल्या सगळ्यांनाच शेअर करायची गरज/ कंफर्ट वाटेल असं नाही.
फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं
फेसबुकवर प्रत्येकाचं पान असतं आणि त्यावर काय टाकायचं हा आपला चॉईस असतो. इथे गृप फोटो असतात त्यामुळे त्यातल्या सगळ्यांनाच शेअर करायची गरज/ कंफर्ट वाटेल असं नाही.>> सहमत! शिवाय सदस्य नसणारे सुद्धा माय्बोलि वाचु पाहु शकतात.
खाण्याचे फोटो जबरी!
खाण्याचे फोटो जबरी!
वा मस्त !
वा मस्त !
व्वा !!! सहीये. पुन्हा भूक
व्वा !!! सहीये. पुन्हा भूक लागली
Pages