चित्रमय वसंता
Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:45
A picture is worth thousand words.. म्हणून ही "बोलकी" छायाचित्रे आणि मोजके शब्द.
वसंता-
बुंदी रायता - सजावटः अंजली
विषय:
शब्दखुणा:
A picture is worth thousand words.. म्हणून ही "बोलकी" छायाचित्रे आणि मोजके शब्द.
वसंता-
बुंदी रायता - सजावटः अंजली
मला चांगलं आठवतंय, "परंपरा बरं, परंपरा.." अशी हृदयाला हात घालणारी घोषणा अंजलीने केली होती. मराठी माणूस बाकी काही असेल नसेल पण परंपराप्रिय नाही असं कोण म्हणू शकेल? (खरंतर या वाक्यात ’मराठी’च्या जागी इतर कोणताही शब्द घातला किंवा मुळात ती जागाच काढून टाकली तरी चालू शकेल! पण लेखाचं वजन वाढवायला असल्या सबगोलंकार वाक्यांचं डायेट बरं असतं. शिवाय असली वाक्यं दुसर्याची आणि त्यातही शक्य तितकी जुनी असली तर फारच वजन वाढतं! पण ते असो.)