Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 April, 2013 - 01:30
मी पर्यायी अंगुलिमाळ
मी गझलांचा कर्दनकाळ
प्रतिसादातुन मी वाचाळ
गझलांमधुनी खूप रटाळ
मी "मी"चे कीर्तन करतो
विठ्ठल मागे बडवी टाळ
गझल आवडो वा नाही
तू नुसते माझ्यावर भाळ
"पर्यायी- संग्रहा"स्तवे
शिजवत आहे माझी डाळ
गझला चाळिसच्या माझ्या
मी अकलेने नन्हा बाळ
'तिन्हिसांजा' मी वापरतो
तुम्ही वापरा 'संध्याकाळ'
पिंडबिंड पाहुन माझा
खच्चुन घाबरतात टवाळ
माबो मज तू किती पिटाळ
इथेच टाकिन गझलगुर्हाळ
इथेच टाकिन गझलगुर्हाळ.......मी गझलांचा कर्दनकाळ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आभारी आहे बेफिकीरजी
आभारी आहे बेफिकीरजी
आता बसा बोंबलत !!! देवसरांना
आता बसा बोंबलत !!! देवसरांना हे समजल्यावर काय लोचा / राडा होणारय याची कल्पनाही करवत नाहीये
तुमचं आमचं कसं जमणार . . .
तुमचं आमचं कसं जमणार . . . .मी एक औरंगजेब .
फुल्ल्टू धमाल
फुल्ल्टू धमाल
आता वाचत बसावेत प्रतिसाद या
आता वाचत बसावेत प्रतिसाद या गझलेवरचे .....
दणकाच दणका!!!
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून आलेली असंतुष्ट/अतृप्त आत्म्याची केविलवाणी सल! हसू आणण्यापेक्षा हसे करून घेणारी गरळ!
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून आलेली असंतुष्ट/अतृप्त आत्म्याची केविलवाणी सल! हसू आणण्यापेक्षा हसे करून घेणारी गरळ!<<<
मस्त प्रतिसाद आहे.
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून
अदखलपात्र, व्यक्तिविद्वेशातून आलेली असंतुष्ट/अतृप्त आत्म्याची केविलवाणी सल! हसू आणण्यापेक्षा हसे करून घेणारी गरळ! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>:हहगलो:
पहा !!!.....पहातरी कोण म्हणतय ते !!!
खरं बोललं की लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबतातच असं आमच्या गावाकडे म्हणतात ते कै खोटं नै कै !!!
आधीच अदखलपात्र म्हणताय .....मग ........ व्यक्तिविद्वेशातून आलेली........... असंतुष्ट/अतृप्त आत्म्याची केविलवाणी सल!........... हसू आणण्यापेक्षा हसे करून घेणारी गरळ! .........हे कसं हो कळलं तुम्हाला???
तुम्हीच , कोणीतरी दखल घ्यावी असे नसताना मायबोलीकर तुमची दखल वारंवार व प्रमापोटी घेतात हे विसरताय तुम्ही !!!!!!!!
______________________
असो
बाकी सर्व प्रतिसादकांचे आभार मानावेत तितके कमीच !!
अदखलपात्र , अ..ब्लाब्लाब्ला ,
अदखलपात्र , अ..ब्लाब्लाब्ला , अ...ब्लाब्लाब्ला ,.......ब्लाब्लाब्ला .......
देवसर अशक्य आहात अगदी अशक्य !! दंडवत तुम्हाला !!!..._____/\_____ !!!!
हास्यकल्लोळ.. ... ही गझल
हास्यकल्लोळ.. ...
ही गझल मा.बो.वर प्रतिसादाच्या ओझ्यामूळे चिरतरूण राहणार!
धन्यवाद रसिकहो !! ही गझल
धन्यवाद रसिकहो !!
ही गझल मा.बो.वर प्रतिसादाच्या ओझ्यामूळे चिरतरूण राहणार!
<<<<<<< या वाक्यासाठी उभे राहून मग लवून वंदन !!
हा...हा....!!!
हा...हा....!!!
हा हा हा हा तिलकधारी आला तोच
हा हा हा हा
तिलकधारी आला तोच हासत आला. अनेक दिवसांनी तिलकधारी हासला. त्याला स्वतःच्या कारकीर्दीत केलेल्या अमाप हझला आठवल्या.
खिल्लीसम्राट तिलकधारी निघत आहे.
(No subject)
जोरदार टाळ्यांच्या गडगडाटासह
जोरदार टाळ्यांच्या गडगडाटासह अभिनंदन!
मस्तच!
अगदी एक एक शब्द पटला...
..
..
(No subject)
सिरीयसली !
सिरीयसली !:अओ:
"पर्यायी- संग्रहा"स्तवे हे
"पर्यायी- संग्रहा"स्तवे
हे नीटसं लयीत म्हणता येत नाहीये. त्या ऐवजी
स्तवे संग्रहा पर्यायी असे केले तर चालेल का?
गझलुमियां तुम्ही पण पर्याय
गझलुमियां तुम्ही पण पर्याय का?
नाही हो, मी कुठला
नाही हो, मी कुठला पर्यायी.
काव्यात वृत्तानुसार शब्दांची जागा बदलली तरी चालते!
असे नुकतेच वाचनात आले. ( ते योग्यही आहे)
अक्षरगण वृत्तात वृत्तानुसार चालते मग मात्रावृत्तात लय साधण्यासाठी बदलली तर काय बिघडले?
समग्र ओळीचा अर्थ लक्षात घ्यायचा म्हणजे झाले
क्या बात है
क्या बात है
(No subject)
(No subject)
स्वातीआज्जी ,रियाकाकू,
स्वातीआज्जी ,रियाकाकू, दाददादी ,विदीपाजी ,आबाआजोबा ,सर्व हास्यरसिकांचे (दखल घेतल्याबद्दल !!)भरभरून आभार


)
___________________________________________________
गझलुमिया धन्स ,पण तुमची ओळ जास्त प्रवाही वाटली नाही बीम्लेस स्ट्रक्चर(बिनखांबांचा अखंड एकछती हॉल/ डोम/गुंबज्/घुमट) की काय म्हणतात ते दिसले नाही क्षमस्व
तरीही ......पर्यायी ओळ तुम्ही कर्दनकाळापेक्षा नक्कीच चांगली देता हे मी आता ओळखले आहे ...[ शितावरून भाताची..]
तुम्ही नक्कीच एक कामियाब पर्यायीकार होवू शकता
पलेशु!! (पर्यायी लेखन् शुभेच्छा!!
___________________________________________________
खिल्लीसंम्राट स्पेशल आभार !!!! आपले स्मरण् करूनच लिहायला बसलो आणि हास्यगझल आमच्या नवसाला पावली !! अपल्यासाठी एक द्विपदी अर्पण करीत आहे गोड मानून घेणे
आपण अशीच कृपा करा मजवर तिलकधारी सदा
मी आपला प्रतिसाद माझे पुण्यलक्षण मानतो ...
~नवाच एक कुणीतरी
________________________________________________________
हे..हे..हे..... किरण व टुंटुण तुम्हाला काय झालंय यार !
हसा लेको हसा ...........!!
विदीपाजी संधीचा विग्रह करा
विदीपाजी
संधीचा विग्रह करा नएकु... बरोबर नेम धरला आहात अगदी
वा कणखरजी वा !! याला म्हणतात
वा कणखरजी वा !! याला म्हणतात तल्लख विनोदबुद्धी
आपल्या आग्रहस्तव विदीपाजी चे संधीविग्रह देत आहे
१) विदीपा आजी (पण विदीपा हा शब्द पुल्लिंगी असल्याने हा लागू होत नाही!!)
२)विदीपा जी ; आदराने जी म्हटले आहे पार्लेच्या बिस्किटास जी म्हटल्यासारखे वाटून घेवू नयेत
३)विदी 'पाजी' :हा अर्थ "हलकट पाजी" असा मराठी नसून प्राss जी या पंजाबी शब्दाचा अपभ्रंश आहे याचा अर्थ मोठा भाऊ असा होतो शायद ! याला गुजराथीत मोटा भाई असे म्हणतात
हे संधीविग्रह केवळ हासोत्पादनासाठी केले आहेत ......हास्योत्पादनाची संधी दिल्याबद्दल धन्स !!!
(आता "हास्योत्पादन" चा संधीविग्रह मागू नये ही हात जोडून विनंती उगाच पादन-बीदन असले काहीबाही सुचते आहे )
आपला
~नएकु
(नएकु म्हटल्याबद्दल विशेष आभार क्षणभर का होईना वैवकु असल्यासारखे वाटले व कुठुनतरी विठ्ठलाचा शेर खाली पडल्याचा फील आला ;)...@.वैवकु : "हलके घ्या !!")
नएकु, कंटाळा आला, एकच
नएकु, कंटाळा आला, एकच प्रतिसाद सतरांदा संपादीत करू नका प्लीजच
(No subject)
Pages