Submitted by मदत_समिती on 21 July, 2011 - 03:45
"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्ही प्रकाशचित्रे साठवू शकता.
पाककृती लिहिताना मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा पर्याय दिसत नाही. तेव्हा, प्रतिसादाच्या खिडकीत जाऊन "मजकुरात image किंवा link द्या" हा दुवा आहे त्यात "image" या पर्यायावर टिचकी मारा.
उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा. तुमच्या मजकुराच्या खिडकीत Image tag येईल.
हा Image tag मजकुराच्या खिडकीतून कापून (cut) पाककृती लेखनात तुम्हाला हव्या असलेल्या जागी चिकटवा (paste). पाककृती अवलोकन (preview) करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
शब्दखुणा:
मी कडू निंबाश्टक चुर्ण''
मी कडू निंबाश्टक चुर्ण'' हे आहार-पाकक्रुती'' या ग्रुप मधे टाकल ते आरोग्यं धनसंपदा मधे कस टाकता येइल?
मी कडू निंबाश्टक चुर्ण''
मी कडू निंबाश्टक चुर्ण'' हे आहार-पाकक्रुती'' या ग्रुप मधे टाकल ते आरोग्यं धनसंपदा मधे कस टाकता येइल?
लेखाच्या सुरुवातीला दिसतो तो
लेखाच्या सुरुवातीला दिसतो तो संपादन पर्याय वापरा आणि मग लेखाच्या सगळ्यात खाली वाचकवर्ग असा बॉक्स दिसेल तिथे हवा तो ग्रूप निवडा आणि लेखन परत सेव्ह करा.
मला हळदी च्या पानांन चे महत्व
मला हळदी च्या पानांन चे महत्व व रेसिपी बद्दल माहिती साठी नवीन धागा सुरु करायचा आहे कसे करता येईल?
पाककृती ग्रूपमधे नवीन धागा
पाककृती ग्रूपमधे नवीन धागा सुरु करा.
http://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes