Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या दिवशी अवेलेबल आहेत
ह्या दिवशी अवेलेबल आहेत शेलटर्स लोअनाका मध्ये.
Kitchell Rd Shelter:
May 25th
June 15th
June 22nd
July 6th
July 27th
August 3rd
August 17th
August 31st
South Street Shelter:
May 25th
August 24th
August 31st
The fee to rent one of the shelters above is $125.00.
दोन्ही शेल्टर्स चे फोटो
दोन्ही शेल्टर्स चे फोटो बघायला मिळतील का?
शेल्टर्सचे फोटो नाहीयेत मै
शेल्टर्सचे फोटो नाहीयेत मै बहुतेक पण इतर आहेत. खुप सुंदर जागा आहे.
http://www.morrisparks.net/aspparks/loantakamain.asp
२५ मे म्हणजे मेमोरियल डेच्या
२५ मे म्हणजे मेमोरियल डेच्या वेळचा शनिवार. मला चालेल. सगळ्यांना चालणार का?
लवकर बोली लावा.
तो नाही तर लगेच नंतरचा जून १५ ठरवू.
बाई, लाँग विकेंडची बिड
बाई, लाँग विकेंडची बिड रिजेक्ट झाली आधीच. १५ जूनच बेस्ट लग रा!
ठीक आहे, जून १५ मग. लवकर नावं
ठीक आहे, जून १५ मग.
लवकर नावं नोंदवा मंडळी. पुढच्या वीकेन्डपर्यंत संख्येचा अंदाज आला तर बुवांना लगेच बुकिंग करून टाकता येईल.
१५ जूनला आत्तातरी हो आहेच.
१५ जूनला आत्तातरी हो आहेच.
मला जमणार नाही, तुम्ही फार
मला जमणार नाही, तुम्ही फार मजा करु नका.
चला तारीख ठरली... जमणार
चला तारीख ठरली... जमणार नाही...
अरेच्च्या, लोलाच मेमोरियल
अरेच्च्या, लोलाच मेमोरियल दिनूला नाही म्हणाली होती ना?! ई चॉलबे ना!
लोला आणि देसाई, नुसतं 'जमत नाही' म्हणू नका. त्या लिस्टीतले कुठले दिवस चालतात ते लिहा.
तेच ना. लोले फार दांड्या
तेच ना. लोले फार दांड्या झाल्या तुझ्या. यावेळी जमव च , नाहीतर तुझ्या घरी कल्लोळ हलवणेत येईल.
नाहीतर तुझ्या घरी कल्लोळ
नाहीतर तुझ्या घरी कल्लोळ हलवणेत येईल>>> तसंच करा. आम्हालाही बरं
मला जमणार नाही, तुम्ही फार
मला जमणार नाही, तुम्ही फार मजा करु नका.
>> +१००
मी- मेमो दिनू ठेवा. मै- मेमो
मी- मेमो दिनू ठेवा.
मै- मेमो दिनू नको.
मी- माझ्याकडे ठेवा तरच मला जमेल.
हे मागच्याच पानांवर आहे.
NC सोडा टेक्ससला या, इथे
NC सोडा टेक्ससला या, इथे वसन्ता आला आहे :)तेव्हा त्वरा करा
डीसीत आणा वसंताला. मृ, अंजली
डीसीत आणा वसंताला. मृ, अंजली यांना पण जरा अंतर कमी पडेल. मे-जून मधली कोणतीही तारीख चालेल.
आपण तर तय्यार है.डायवर कुठयत
आपण तर तय्यार है.डायवर कुठयत
आधी सगळ्यांनी तारखा टाका तर खर्या. जूनचा शनिवार नं.१, २, ३ .......
देसाई 'तारीख ठरली,जमणार्
देसाई 'तारीख ठरली,जमणार् नाही' म्हणत आनंदात दिसतायत.
यायला जमेल की नाही ते
यायला जमेल की नाही ते आयत्यावेळी सांगितलं तर चालेल का?
लालूकडे असेल तर जूनमधली मला
लालूकडे असेल तर जूनमधली मला कुठलीही चालेल. जर्सीत करणार असाल तर विमानाची तिकीटं बघायला लागतील त्यामुले तिअक्डची लवकर ठरवा.
रमड, हो.
रमड, हो.
काय ठरलं मग
काय ठरलं मग
बारात होणार असेल गटग तर १
बारात होणार असेल गटग तर १ जून, १५ जून, २१ जून चालतील.
डायवर तय्यार हय. १५ जून जमेल.
डायवर तय्यार हय. १५ जून जमेल.
१५ जूनला क्वीन्स मध्ये "वटवट
१५ जूनला क्वीन्स मध्ये "वटवट सावित्री" चा प्रयोग आहे, त्यामुळे ....
एबाबा आता असं करा, १५ जून
एबाबा
आता असं करा, १५ जून ह्या तारखे करता बारा vs देवीगड ऑफ कोलंबिया (डि सी) असा वोट घेऊ.
बारा: बुवा,
डिसी: बुवा,
ही तारिख जमत नसेल बर्याच लोकांना तर तारिखच बदलू पुढे हवं तर.
मला कुठेही चालेल आणि ऑगस्ट
मला कुठेही चालेल आणि ऑगस्ट वगळता कोणताही शनिवार चालेल.
१५ जून- बारा/ डिसी कुठेही
१५ जून- बारा/ डिसी कुठेही चालेल.
१५ जून मला जमेल. मी एकटीच
१५ जून मला जमेल. मी एकटीच येईन. दूरच्या माबोकरांना फिलीमधे जाताना / येताना / दोन्ही वेळेस स्लीप ओव्हर साठी आमंत्रण आहे(च) .
व्हर्जिनिया असेल तर मी नक्की
व्हर्जिनिया असेल तर मी नक्की येणार. मग कधीही करा
Pages