Submitted by जो_एस on 15 April, 2013 - 04:42
हे माझ्या घराभोवती दिसलेले काही....
यातले काही पुर्वी टाकले आहेत निग.त
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे माझ्या घराभोवती दिसलेले काही....
यातले काही पुर्वी टाकले आहेत निग.त
किती देखणे पक्षी !! आवडले
किती देखणे पक्षी !! आवडले
अनघा +1
अनघा +1
अनघा, जाई धंन्यवाद
अनघा, जाई
धंन्यवाद
धनेश, शिक्रा, घार, चष्मेवाला,
धनेश, शिक्रा, घार, चष्मेवाला, राखाडी वटवट्या, ब्राम्हणी मैना दिसत आहेत. नावे द्या ना.
जो.... प्र ची १-३ काय मस्त
जो.... प्र ची १-३ काय मस्त पक्शी आहे ...नाव काय आहे त्याचे ? बकि सगळे पण अफलातुनच आहेत .... तुम्चे घर मस्त जागी आहे ...., म्ह्णजे सध्या शहरात असे दिसणे जरा कठीण आहे म्ह्णुन म्हटले ...
फोटो ग्राफी पण उच्च आहे ....
वा फारच सुंदर.
वा फारच सुंदर.
वावा!!! जो-एस.. कुठे राहतोस
वावा!!! जो-एस.. कुठे राहतोस रे तू???????? सो लक्की!!!!!
किती सुंदर नजारे दिस्तात तुला घरून च
मस्त फोटो. तूमचे घर अतीशय
मस्त फोटो. तूमचे घर अतीशय सूंदर ठिकाणी आहे.
सुंदर पक्षी.. आणि त्यांचे
सुंदर पक्षी.. आणि त्यांचे मूड्स !
धंन्यवाद मित्रांनो पहिले ३
धंन्यवाद मित्रांनो
पहिले ३ फोटो खंड्या(किंगफिशरचे आहेत)
सुंदर
सुंदर
इंद्रधनुष्य थँक्स
इंद्रधनुष्य थँक्स
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
झकासराव थँक्स
झकासराव थँक्स
मस्त !
मस्त !
दादाश्री धंन्यवाद
दादाश्री धंन्यवाद
मस्त फोटो
मस्त फोटो
जिप्सी अभारी आहे.
जिप्सी अभारी आहे.
मस्त आहेत सारे
मस्त आहेत सारे पक्षी.घराजवळच सारे भेटले आणि आम्हास पण भेटविलेत
धन्यवाद,
धंन्यवाद विजय
धंन्यवाद विजय
गोडू गोडू आलेत
गोडू गोडू आलेत सगळे............
धंन्यवाद शांकली
धंन्यवाद शांकली
व्वा! छान आहेत पक्षी आणि
व्वा! छान आहेत पक्षी आणि फ़ोटोही.
थॅंक्स....
थॅंक्स....
मस्त फोटो! आवडले.
मस्त फोटो! आवडले.
धंन्यवाद
धंन्यवाद
अर्रे, हे फोटोपण भारीच्चेत की
अर्रे, हे फोटोपण भारीच्चेत की .....
धंन्यवाद शशांक
धंन्यवाद शशांक
सुंदरच आहेत सगळे पक्षी
सुंदरच आहेत सगळे पक्षी
धन्यवाद
धन्यवाद
Pages