Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
खर्याखुर्या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यांना म्हंजे
त्यांना म्हंजे द्रोणाचार्यांना की शिष्यांना >>>
व्वा ! सगळ्यांनी एकसे बढकर एक उदाहरणे आणि प्रतिसाद दिलेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वीच्या हिन्दी सिनेमातल्या पहाडी प्रदेशातल्या हिरॉइनी
छोट्याशा कोकराला उचलून घ्यायच्या.
ती कोकरे तसेच
'मैं सुंदर हूँ' मधील "आज मैं जवान हो गई हूँ" गाण्यातला पोपट.
(माझ्या एका मित्राला अशा प्राण्यांबद्दल फार असूया वाटायची)
सई परांजपे लिखित आणि विजया
सई परांजपे लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित, "जास्वंदी" नाटकात दोन बोक्यांच्या भुमिका होत्या.
( त्यापैकी एक सुरेश भागवत असत. ) घरातील सर्वच घटनांवर ते भाष्य करत. ( विजया मेहता नायिका आणि विक्रम गोखले नायक ) असा प्रयोग इतर कुठल्या नाटकात झाल्याचे आठवत नाही. आणि प्रेक्षकही ते दोन बोके सहज स्वीकारत.
नाग तर अनेक चित्रपटात होते, पण गाय और गौरी चित्रपटात, एका गायीची महत्वाची भुमिका होती. जया भादुरी आणि शत्रुघ्न सिन्हा होते त्यात.
अजुबा मधला
अजुबा मधला खेकडा..............
१०१ डाल्मेशिअन्स..........
१०१ डाल्मेशिअन्स..........
मायबोलीवरची शेळी झाली की नाही
मायबोलीवरची शेळी झाली की नाही अजून?
*
आणि माझा नवीन पोपट?
'हाचिको - अ डॉग स्टोरी' मधला
'हाचिको - अ डॉग स्टोरी' मधला हाची नावाचा कुत्रा मला प्रचंड आवडतो.
कुंग फू पांडा मधला
कुंग फू पांडा मधला पांडा!!!
कसला गोंडस्स्स्स आहे!!
स्कूबी डू !!!
स्कूबी डू !!!
रॅटॅटऊल मधला उंदीर. निमो आणि
रॅटॅटऊल मधला उंदीर.
निमो आणि डोरी
लायन किंग मधले सिम्बा आणि नला
आईसएज मधले सिड, मॅनफ्रेड / मॅनी, डिएगो, एली
अरे देवा. ते अजूबा मधल्या
अरे देवा. ते अजूबा मधल्या डॉल्फीनबद्दल माहिती नव्हतं!
एकमेव सुप्रसिद्ध गिधाड >> सुप्रसिद्ध नसली तरी लायनकिंग मधे आणि आईस एज - द मेल्टडाऊन मधे ( यात तर डान्स आहे त्यांचा ) आहेत गिधाडे
कयामतसे कयामततक मधलं
कयामतसे कयामततक मधलं झुरळ!
-गा.पै.
भुंगा पक्षांमधे येतो काय ??
भुंगा पक्षांमधे येतो काय ??
गापै...क्युएसक्युटीमधे झुरळ
गापै...क्युएसक्युटीमधे झुरळ कुठे होतं???
त्या जितेंद्र- जयाप्रदाच्या एका शिणुमात होतं ते... तिच्या कारमधे स्टियरींग व्हीलवर बसलेलं.
डम्बो हत्त्ती. (तो मोठ्या
डम्बो हत्त्ती. (तो मोठ्या कानांनी उडणारा)
जम्बो हत्ती - अक्षय कुमारच्या सिनेमातला.
नाटकात विक्रम गोखले असताना
नाटकात विक्रम गोखले असताना दुसरा बोका कशाला?
गापै...क्युएसक्युटीमधे झुरळ
गापै...क्युएसक्युटीमधे झुरळ कुठे होतं???>>> ते तर मि. इंडीया मधे होत.
अप्पु हत्ती- १९८२च्या आशियाई
अप्पु हत्ती- १९८२च्या आशियाई खेळाचं चिन्ह!
कयामतसे कयामततक मधलं झुरळ!
कयामतसे कयामततक मधलं झुरळ!
-गा.पै.
पैलवान जरा बदला हे ....
अरे काय त्या झुरळाचं????
अरे काय त्या झुरळाचं???? उद्या म्हणाल मदर इंडियात शेत दाखवलं त्यात एक गांडूळ होतं.
गांडुळ >>>>
गांडुळ >>>>
मदर इंडियात शेत दाखवलं त्यात
मदर इंडियात शेत दाखवलं त्यात एक गांडूळ होतं>>>>>>>>>>>
ड्रॅक्युला आणि बॅटमॅन मुळे
ड्रॅक्युला आणि बॅटमॅन मुळे प्रसिध्द झालेली वटवाघळं??
प्रत्येक सिनेमात अब्जाने
प्रत्येक सिनेमात अब्जाने मायक्रोब्ज असतीलच की
'दूल्हे राजा'मधलं झुरळ.
'दूल्हे राजा'मधलं झुरळ. त्याला पूर्ण एक सीन आहे ज्यात ते महत्त्वाची भूमिका पार पाडते आणि गोविंदा त्याच्यासाठी आभाराचे भाषण करतो.
'दूल्हे राजा'मधलं झुरळ.
'दूल्हे राजा'मधलं झुरळ. त्याला पूर्ण एक सीन आहे ज्यात ते महत्त्वाची भूमिका पार पाडते आणि गोविंदा त्याच्यासाठी आभाराचे भाषण करतो.
>>> घ्या! अजून एक 'न पाहिल्याबद्दल नशिबाचे आभार मानण्यायोग्य' सिनेमा.
त्रिदेवमधला भुजंग आणि
त्रिदेवमधला भुजंग आणि विश्वात्मामधला अजगर(जुर्राट) चालतील का?
शिवाजी महाराजांचा वाघ्या
शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा >>
मामी, शिवाजीमहाराजांनी कुत्रा कधिच पाळला नव्हता. तो त्यांच्या कुत्रा नसून शिवाजी महाराजांची समाधी बांधणार्या होळकरांचा होता. समाधीच्या खर्च करतो पण माझा कुत्राही ठेवा अशी अट होती. पुढे पुस्तकातही वाघ्या आला.
कुली मधला अल्लारख्खा
इगा वाली मख्खी चालेल ?
इगा वाली मख्खी चालेल ? अनिमेटेड आहे पण national award winner आहे
हम आपके है कौनमधला टफी
हम आपके है कौनमधला टफी कुत्रा.
'आंखे'मधलं बजरंगी माकड. (हेच माकड चंकी पांडेच्या अजून एकदोन सिनेम्यांत आहे.)
झुरळ - अशी ही बनवाबनवी मधे
झुरळ - अशी ही बनवाबनवी मधे होते
Pages