Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
खर्याखुर्या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वळू सिनेमाचा हिरो-बैल.
वळू सिनेमाचा हिरो-बैल.
वॉल्ट डिस्नेचा जगप्रसिध्द
वॉल्ट डिस्नेचा जगप्रसिध्द मिकी माऊस, त्याची मैत्रिण मिनी माऊस आणि त्याचे दोस्त डोनाल्ड डक आणि गूफी कुत्रा.
मामी ..... मस्त धागा आहे.
मामी ..... मस्त धागा आहे.
कुठल्यातरी हिन्दी सिनेमातला व्हिलन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"मैं अजगर हूँ, काटता नहीं निगल जाता हूँ" असा काहीसा डायलॉग मारत असतो.
त्या अजगराचा इथे समावेश करता येईल का ?? .....
Beethoven part 1 & 2 मधला
Beethoven part 1 & 2 मधला डॉगी! खुप आवडलेले मला हे दोन्ही भाग.
डब्बल पोस्ट.
डब्बल पोस्ट.
'धरमवीर' मधे प्राणाच्या
'धरमवीर' मधे प्राणाच्या हातावर बसणारा पक्षी (ससाणा असावा बहुतेक)
याचा उल्लेख आधी कोणी केला नसल्यास तो पक्षी सुप्रसिद्ध म्हणता येऊ शकेल.
त्याचप्रमाणे अमिताभच्या एका सिनेमात असाच एक पक्षी दाखवल्याचे स्मरते.
अमिताभच्या 'गंगा जमुना
अमिताभच्या 'गंगा जमुना सरस्वती'मधे मगर होती आणि 'अजुबा' मधे त्याची 'आई' असलेली डॉल्फीन!
कूली मधला अमिताभचा ससाणा
कूली मधला अमिताभचा ससाणा
'अजुबा' मधे त्याची 'आई'
'अजुबा' मधे त्याची 'आई' असलेली डॉल्फीन! >>> आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन???? हे राम ....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
श्री सन्त ज्ञानेश्वरान्नी
श्री सन्त ज्ञानेश्वरान्नी ज्याचे मुखातून वेद वदवले तो "रेडा".
दोघान्चे भाण्डण तिसर्याचा
दोघान्चे भाण्डण तिसर्याचा लाभ या म्हणीतील माकड व मान्जरे
आईचे काळीज मुलांप्रतीचे तिचे
आईचे काळीज मुलांप्रतीचे तिचे प्रेम व्यक्त करणार्या कोणत्याश्या गोष्टीतील माकड सुसर इत्यादी
या आईचे प्रेमाचे उलट, जीवावर
या आईचे प्रेमाचे उलट, जीवावर बेतल्यास काखेतल्या पोराला नाकापर्यन्त पाणी येईस्तोवर डोक्यावर ठेवणारि, पण नन्तर पाणी वाढल्यावर पोराला पायाखाली घेणारी माकडीण
आई म्हणून डायरेक्ट
आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन????![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामे.. कस्ले कस्ले म्हणून धागे काढशील....
आणी ती धन्नो??? धन्नो चा रोल मागणारीची धन्य होय!!!
कुली= अल्लारक्खा ससाणा
बेताब = बूझो कुत्रा
मर्द- तूफान घोडा
नेगल!
नेगल!
उपकारीची फेड परोपकारानेच
उपकारीची फेड परोपकारानेच करण्याचे शिकविणार्या सिन्ह अन उन्दीर यान्ची गोष्ट, त्यातिल सिन्ह व उन्दीर.
वर्षुताई, ....
वर्षुताई, ....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ
शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ शिकविणार्या गोष्टीतील टोपीविक्या व त्याच्या टोप्या पळवुन, नन्तर टोपीविक्याचिच नक्कल करत डोक्यावरुन खाली फेकणारी माकडे.
सन्त मुक्ताबाईंच्या अभंगातील
सन्त मुक्ताबाईंच्या अभंगातील सूर्याला गिळणारी मुन्गी!
गेली ५-७ वर्शे आमच्याकडे
गेली ५-७ वर्शे आमच्याकडे असलेली डोरोथी द डायनासॉर!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सन्त मुक्ताबाईंच्या अभंगातील
सन्त मुक्ताबाईंच्या अभंगातील सूर्याला गिळणारी मुन्गी!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>> लिंबू, इतकं टोकाला नेऊ नका हो!
तानाजीची सुप्रसिद्ध घोरपड
तानाजीची सुप्रसिद्ध घोरपड
>>>> >>> लिंबू, इतकं टोकाला
>>>> >>> लिंबू, इतकं टोकाला नेऊ नका हो! <<<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
)
नको नेऊ? बर,
मग मैने प्यार किया मधिल पान्ढरे कबुतर चालेल?
(कबुतर एकवेळ मिळेल मला, निरोप कुणाला कुठे पाठवू?
फाईंडिंग निमो मधला निमो,
फाईंडिंग निमो मधला निमो, निमोचा डॅडी आणि ती गोड डोरी.
पोपटाचा डोळा फोडायला
पोपटाचा डोळा फोडायला सांगितल्यावर जेव्हा कौरव-पांडव जनतेने डोळा सोडून इतर सगळे फोडले, तेव्हा द्रोणाचार्यांनी वैतागून 'एवढे साधे येत नाही, माणसे आहात की डुक्कर!' असे शिष्यांना झापले होते असे ऐकीवात आहे. त्यांना फेमस प्राणी म्हणून घ्यावे का नाही हा अभ्यासाचा प्रश्न आहे.) >>>> त्यांना म्हंजे द्रोणाचार्यांना की शिष्यांना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पिग इन द सिटी = बेब ही
पिग इन द सिटी = बेब ही पिगिण
हाथी मेरे साथी- रामू हत्ती.. सिनेमात याचे निधन झाल्यावर थेटरात आलेल्या महापुरात आमचेही चार आँसू होते
टॉम, जेरी आणि त्यांचा तो
टॉम, जेरी आणि त्यांचा तो बुलडॉग ह्यांना कसे विसरले सगळे? झालंच तर स्कूबी कुत्रा, अप्पू हत्ती (एशियाड वाला आणि टीव्हीवरील पुरातन 'अप्पू और पप्पू' मधला)
>>कुठल्यातरी हिन्दी सिनेमातला व्हिलन
"मैं अजगर हूँ, काटता नहीं निगल जाता हूँ" असा काहीसा डायलॉग मारत असतो.
हा बहुतेक अजगर जुर्राट असावा. तो व्हिलन अमरीश पुरी होय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<आई म्हणून डायरेक्ट
<<आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन???? हे राम <<![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हो गं मामी! अजुबा सिनेमात, मधुनमधुन अमिताभला आठवण आली की तो सागरकिनारी जाउन "माँSSSSSS अशी हाक मारतो. की लगेच ही डॉल्फीन माँ उसळुन वर येते.
कुणाला हा अ. आणि अ मुव्ही बघायचा असेल तर इथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=-5OKvqeKe9I&NR=1&feature=fvwp
तेरी मेहर्बानियाँ मधला..तो
तेरी मेहर्बानियाँ मधला..तो कुत्रा.. काय नाव होतं बरं त्याचं...???
हो गं मामी! अजुबा सिनेमात,
हो गं मामी! अजुबा सिनेमात, मधुनमधुन अमिताभला आठवण आली की तो सागरकिनारी जाउन "माँSSSSSS अशी हाक मारतो. की लगेच ही डॉल्फीन माँ उसळुन वर येते. >>>> बापरे, काय सांगतेस! बरं झालं मी हा सिनेमा पाहिला नाही ते.
पण तशा बाकीच्या आयापण उसळून येतात हं - रागानं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages