Submitted by अवल on 2 April, 2013 - 02:03
माझी मैत्रीण रेश्मा हिच्या फार्म हाऊसला गेलो होतो. तिथला भावलेला निसर्ग
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
३७
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
बापरे चिमणी दिसली.. सही!
बापरे चिमणी दिसली.. सही!
सुंदरच! विशेषतः २७ व्या
सुंदरच! विशेषतः २७ व्या प्रचितील फूल अगदी हात जोडून विनम्रपणे स्वागत करत असल्यासारखे वाटले. अगदी गोड!!!
सर्व चित्रे सुंदर कमळाचा
सर्व चित्रे सुंदर
कमळाचा क्लोज अप सर्वाधिक आवडला
व्वा...! अगं किती सुन्दर
व्वा...! अगं किती सुन्दर ठिकाण आहे हे! निसर्गाची कित्ती रुप ती! :
अगं कुठे आहे हे फार्महाउस?
मस्त.
मस्त.
सुंदर आहेत सर्व फोटो. ...पण,
सुंदर आहेत सर्व फोटो.
...पण, प्र चि ७, १३, २६ व ३२ नीट कळत नाहीये काय आहे ते.....
सगळ्यात पहिला गुलाब - पहिल्यांदाच पाह्यला ......
मानसी अगदी बारकाईने पाहिलीस
मानसी अगदी बारकाईने पाहिलीस बरे फोटो
धन्स ग !
आर्या, वरसगाव बॅक वॉटर
७ - वाळलेल्या झुडुपाची तपकिरी पाने
१३ - त्या झाडाला बुंध्यातून- फांद्यातून मध्येच फुलं आली होती...
२६ - उंच झाडावरची फुले ३२- छोट्यश्या फुलांचा गुच्छ आहे .
पावडर पफचा व शेवटचा फोटो
पावडर पफचा व शेवटचा फोटो आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुलाबाचा रंग कसला सुंदर आहे!
गुलाबाचा रंग कसला सुंदर आहे! फोटो मस्तच.
सुंदर फोटो. पहिल्या फोटोतल्या
सुंदर फोटो.
पहिल्या फोटोतल्या गुलाबाचा रंग, कॅमेरात पकडायला कठीण आहे.
१५ च फुल कुठल आहे
१५ च फुल कुठल आहे ????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिऊताईचा फोटो मस्त
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फुलांचे फोटोतर अगदी
मस्त
फुलांचे फोटोतर अगदी खासच आहेत.....
मस्त फोटो
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा !
व्वा !
१५ च फुल कुठल आहे
१५ च फुल कुठल आहे ????>>
पावडर पफ आहे.
मस्तच !
मस्तच !
झकास आलेत फोटो!
झकास आलेत फोटो!
आहा आहा.....सुंदर.....कुठला
आहा आहा.....सुंदर.....कुठला camera ?
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम ! निसर्ग व प्रचि
अप्रतिम ! निसर्ग व प्रचि !!
<< अगं कुठे आहे हे फार्महाउस?>> +१
माझी मैत्रीण रेश्मा हिच्या
माझी मैत्रीण रेश्मा हिच्या फार्म हाऊसला >>>भाग्यवान आहे मैत्रीण ..
मस्तच
सुरेख!
सुरेख!
छानच अवल
छानच अवल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहेत फोटो
मस्तच आहेत फोटो
धन्यवाद सर्वांना कॅमेरा : ४०
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॅमेरा : ४० डि कॅनन
फार्म हाऊस : वरसगाव बॅक वॉटर : चौकशी : श्री. शहा फोन नं. ०२०-२५४४०२८६
मस्त
मस्त
सुंदर
सुंदर
मला चिऊ ताई खुप आवड्ली ! पोझ
मला चिऊ ताई खुप आवड्ली !
पोझ देण्यासाठीच थांबली आहे जणू ! फुलांचे क्लोज अप्स हि खुपच छान ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages