Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातमोजे, स्कार्फ असा सगळा
हातमोजे, स्कार्फ असा सगळा जामानिमा करावा लागला <<< वसंताला ??
हो
हो
ओ! दिनूचं काय?
ओ! दिनूचं काय?
दिनू वसंताची वाट बघणार
दिनू वसंताची वाट बघणार बहुतेक.
हा दिनू नको. मेमोरियल दिनू
हा दिनू नको. मेमोरियल दिनू घ्या. २६-२७.
मेमोरियल दिनू मला नाही जमणार
मेमोरियल दिनू मला नाही जमणार . बाकी कोणताही चालेल.
आता कसं बा रा ए वे ए ठि
आता कसं बा रा ए वे ए ठि वाटला...
इथे शुकशुकाट? हजार कशा होणार
इथे शुकशुकाट? हजार कशा होणार अशाने?
कलकल करायची म्हणजे नक्की काय?
कलकल करायची म्हणजे नक्की काय? नेहमीसारखंच अपेक्षित आहे की काही वेगळी कलकल थीम आहे यावेळी?
कल कल हीच Theme आहे, पण ते
कल कल हीच Theme आहे, पण ते हिंदीत असल्याने 'उद्या टाकू' पोस्ट म्हणून राहून जाते
अशाच पोस्टी अपेक्षित आहेत
अशाच पोस्टी अपेक्षित आहेत देसाई.
आले तर मीच म्हणेन , नाहीतर २
आले तर मीच म्हणेन , नाहीतर २ वसंतस्पेशल गाणी पाठवते आहे. मनोरंजनासाठी बसवून घ्या. उ उ गा तरी हरकत नाही.
म्हणून तर टाकली इथे जीवाला
म्हणून तर टाकली इथे जीवाला कलकल लागायची पाळी आली आहे...
वसंताचे 'नवीन हॅम्पशायर' स्थळ
वसंताचे 'नवीन हॅम्पशायर' स्थळ नाईलाजाने रद्द करण्यात येत आहे.. असे आत्ताच वाचले..
निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते... पण शिक्का चुकीच्या किनार्याचा वाटतो..
मग चु कि वर न्यायचं का वसंता
मग चु कि वर न्यायचं का वसंता आणि वासंतीला?
बसंती तो जा 'चुकी' है....
बसंती तो जा 'चुकी' है....
वसंताचाच प्र॑श्न आहे..
लाँग विकेंडच्या पुढचा विकेंड
लाँग विकेंडच्या पुढचा विकेंड घ्या ना मग.
जूनचा पहिला वीक एंड नको.
जूनचा पहिला वीक एंड नको.
देसाई
देसाई
जूनचा पहिला वीक एंड नको. <<
जूनचा पहिला वीक एंड नको. << का म्हणे? काही विशेष आहे का?
फार महागात पडेल (इतरांना)
फार महागात पडेल (इतरांना)
तसं आम्हाला चालेल पण बुवांना
तसं आम्हाला चालेल पण बुवांना नाही चालणार. त्यांना विचारा.
बाबो! ़खरय! धन्यवाद
बाबो! ़खरय! धन्यवाद सिंडरेला!
रविवार जमेल एक वेळ. २ जून.
सिंडी आणि बुवांनी उगाच
सिंडी आणि बुवांनी उगाच सस्पेन्स क्रिएट न करता सांगा का जमणार नाही ते.
मला कळ्ळं.
मला कळ्ळं.
सायो, लग्नाचा वा दि आहे.
सायो, लग्नाचा वा दि आहे.
असं काय?? पण आम्हांला का
असं काय?? पण आम्हांला का महागात पडेल? बुवांनीच सगळ्यांना ते आनंदात असल्याबद्दल पार्टी द्यायला हवी ना?
>>>तसं आम्हाला चालेल पण
>>>तसं आम्हाला चालेल पण बुवांना नाही चालणार. त्यांना विचार>>>
अहो ते आम्हाला काय सांगता ह्यांना सांगा हे पोलिस हैत
बुवा लक्षात नव्हती ना तारीख??
जेव्हा येते तेव्हा लक्षात
जेव्हा येते तेव्हा लक्षात राहते. इतक्या अॅडवान्स मध्ये कधी ़कधी नाही राहात.
सायो
आधी मेनू ठरवा. धागा सार्वजनिक
आधी मेनू ठरवा.
धागा सार्वजनिक करा.
धन्यवाद.
Pages