Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातमोजे, स्कार्फ असा सगळा
हातमोजे, स्कार्फ असा सगळा जामानिमा करावा लागला <<< वसंताला ??
हो
हो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ओ! दिनूचं काय?
ओ! दिनूचं काय?
दिनू वसंताची वाट बघणार
दिनू वसंताची वाट बघणार बहुतेक.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा दिनू नको. मेमोरियल दिनू
हा दिनू नको. मेमोरियल दिनू घ्या. २६-२७.
मेमोरियल दिनू मला नाही जमणार
मेमोरियल दिनू मला नाही जमणार . बाकी कोणताही चालेल.
आता कसं बा रा ए वे ए ठि
आता कसं बा रा ए वे ए ठि वाटला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे शुकशुकाट? हजार कशा होणार
इथे शुकशुकाट? हजार कशा होणार अशाने?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कलकल करायची म्हणजे नक्की काय?
कलकल करायची म्हणजे नक्की काय? नेहमीसारखंच अपेक्षित आहे की काही वेगळी कलकल थीम आहे यावेळी?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कल कल हीच Theme आहे, पण ते
कल कल हीच Theme आहे, पण ते हिंदीत असल्याने 'उद्या टाकू' पोस्ट म्हणून राहून जाते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अशाच पोस्टी अपेक्षित आहेत
आले तर मीच म्हणेन , नाहीतर २
आले तर मीच म्हणेन
, नाहीतर २ वसंतस्पेशल गाणी पाठवते आहे. मनोरंजनासाठी बसवून घ्या. उ उ गा तरी हरकत नाही. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणून तर टाकली इथे जीवाला
म्हणून तर टाकली
इथे जीवाला कलकल लागायची पाळी आली आहे... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वसंताचे 'नवीन हॅम्पशायर' स्थळ
वसंताचे 'नवीन हॅम्पशायर' स्थळ नाईलाजाने रद्द करण्यात येत आहे.. असे आत्ताच वाचले..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते... पण शिक्का चुकीच्या किनार्याचा वाटतो..
मग चु कि वर न्यायचं का वसंता
मग चु कि वर न्यायचं का वसंता आणि वासंतीला?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बसंती तो जा 'चुकी' है....
बसंती तो जा 'चुकी' है....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वसंताचाच प्र॑श्न आहे..
लाँग विकेंडच्या पुढचा विकेंड
लाँग विकेंडच्या पुढचा विकेंड घ्या ना मग.
जूनचा पहिला वीक एंड नको.
जूनचा पहिला वीक एंड नको.
देसाई
देसाई![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जूनचा पहिला वीक एंड नको. <<
जूनचा पहिला वीक एंड नको. << का म्हणे? काही विशेष आहे का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फार महागात पडेल (इतरांना)
फार महागात पडेल (इतरांना)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसं आम्हाला चालेल पण बुवांना
तसं आम्हाला चालेल पण बुवांना नाही चालणार. त्यांना विचारा.
बाबो! ़खरय! धन्यवाद
बाबो! ़खरय!
धन्यवाद सिंडरेला!
रविवार जमेल एक वेळ. २ जून.
सिंडी आणि बुवांनी उगाच
सिंडी आणि बुवांनी उगाच सस्पेन्स क्रिएट न करता सांगा का जमणार नाही ते.
मला कळ्ळं.
मला कळ्ळं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सायो, लग्नाचा वा दि आहे.
सायो, लग्नाचा वा दि आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असं काय?? पण आम्हांला का
असं काय?? पण आम्हांला का महागात पडेल? बुवांनीच सगळ्यांना ते आनंदात असल्याबद्दल पार्टी द्यायला हवी ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>तसं आम्हाला चालेल पण
>>>तसं आम्हाला चालेल पण बुवांना नाही चालणार. त्यांना विचार>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अहो ते आम्हाला काय सांगता ह्यांना सांगा हे पोलिस हैत
बुवा लक्षात नव्हती ना तारीख??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जेव्हा येते तेव्हा लक्षात
जेव्हा येते तेव्हा लक्षात राहते. इतक्या अॅडवान्स मध्ये कधी ़कधी नाही राहात.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सायो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधी मेनू ठरवा. धागा सार्वजनिक
आधी मेनू ठरवा.
धागा सार्वजनिक करा.
धन्यवाद.
Pages