Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाई, मग बीबी तरी जाहीर का
बाई, मग बीबी तरी जाहीर का उघडायचा बरं?
असं विचारू नये. मला गुपचूप
असं विचारू नये. मला गुपचूप बीबी डिलीट करावा लागेल.
तुम्ही स्वतः आधी रजिस्टर करा
तुम्ही स्वतः आधी रजिस्टर करा की. की ते ही जाहीर करणं बरं दिसत नाही?
सायो, इतके प्रश्न पडत असतील
सायो, इतके प्रश्न पडत असतील तर आपल्या त्या ह्या धाग्यावर जा बरं.
बाई, त्या ह्या धाग्याचा योग्य
बाई, त्या ह्या धाग्याचा योग्य मार्ग दाखवा, लिंक द्या.
bharatat vasant 300
bharatat vasant 300 varshapurvi aala na?
नताशा, हो हो. त्याआधी तो
नताशा, हो हो. त्याआधी तो स्पेनमधे होता.
स्पॅनिशमधे त्याला तेजस (Tejas) म्हणायचे. पण तिथल्या लोकांना 'ज'चा उच्चार नीट येत नसल्यामुळे (तंबाखू खायचे ना! तीही तिथूनच आली आपल्याकडे आपल्या त्या इतक्या वर्षांपूर्वी!) ते तेहास म्हणायला लागले. ते ऐकून वसंता चिडला आणि सरळ पॅसिफिकमधे उडी मारून भारताच्या उत्तर किनार्याला लागला.
बास की हो आमच्या जॅपनीजच्या
बास की हो
आमच्या जॅपनीजच्या सरांचं नाव वसंता आहे. त्यांना जपानमधले त्यांचे मित्रमैत्रिणी हारुसान म्हणतात. हारु म्हणजे वसंत. ही आठवण इथे खपेल का?
खपेल ना! इथे काहीही खपतं.
खपेल ना! इथे काहीही खपतं.
बाई, अवांतर- तुम्ही तेहास
बाई, अवांतर- तुम्ही तेहास होजे नामक रेस्टॉ.मध्ये गेला आहात का?
होजे तेहास. व्हय. तिथलं फोर्ट
होजे तेहास. व्हय.
तिथलं फोर्ट वर्थ चिकन (असंच बहुधा नाव होतं) मस्त वाटलं होतं. फहितापण चांगला होता. अॅपेटायझर्समधे फिश फ्रिटर्स भारी होते. बरेच दिवस झाले. जायला हवं पुन्हा.
vasantrao deshpande, vapu
vasantrao deshpande, vapu yanchya aathavani nahit ka konakade? Nasalya tar manane kahitari banavun taka. Lokanche dole dipale pahije matra
देशपांड्यांच्या वसंताची आठवण
देशपांड्यांच्या वसंताची आठवण आली का कुणाला ?
बाई
बाई
मे म्हयन्यात बसंत...? असो
मे म्हयन्यात बसंत...? असो भारतातून चांगला दिसेल बहुतेक..
शेवटचा ठरला की कळवा.
देसायानु, व्हेनू, मेनू आणि
देसायानु, व्हेनू, मेनू आणि दिनू - सगळंच TBD आहे.
सानू सांगो जब तेनू मालूम हो
सानू सांगो जब तेनू मालूम हो जाए..
हा बंता व संता आहे का? बंता
हा बंता व संता आहे का? बंता फिरायला गेलाय का?
अरेच्चा ! हे काय गौड्बंगाल
अरेच्चा ! हे काय गौड्बंगाल आहे बुवा ?
हाय ऑल वसंताज आणि वासंतीज
हाय ऑल वसंताज आणि वासंतीज
पन्हे, कैरीची डाळ असणार का?
TBD म्हणजे Tere Bin Desai का?
देसाई, वसंतापूर्वी तुम्हांला
देसाई, वसंतापूर्वी तुम्हांला मराठीची ट्युशन लावायला हवी
बंता वसंता कैसे बोले तो. पैले
बंता वसंता कैसे बोले तो. पैले ना झाडको ना छोटी छोटी पालकी करके फुटती है. थोडी दिनके बाद ना
सगळा झाडीच हिरवा हिरवा दिखता है. और वारेमे डोलता है. फिर उसको ना मोहर आता है. अख्खा झाड फिर फुलोसे मोहरता है. उसको देखके कुछ लोग के मन मे भी पालवी फुटता है.
वो लोक फिर एकत्र होके ना मजा मजा करते है. ऐसा बंता वसंता है.
मेरेकू मराटिके वास्ते ट्युशन?
मेरेकू मराटिके वास्ते ट्युशन? कायकू?
हे काय गौड्बंगाल आहे बुवा <<<< हे पंजाब आहे ,आणि यात बुवाचा हात नाही...
Tere bin desai <<<<<
देसाई, तुम वसंता को मुंबईसे
देसाई, तुम वसंता को मुंबईसे आओगे तो मराठी बिगडा होने का चान्स है इसलिए ट्युशन
१८ मे जमते आहे का तारीख
१८ मे जमते आहे का तारीख सगळ्यांना? का बदलायची आहे?
व्हेन्यूचं काय? बुवा कुठल्याश्या पार्काबद्दल म्हणत होते ना? आत्ता नावनोंदणी केली तर बुकिंगला पुरेसा वेळ मिळेल ना? फक्त त्यात वेदर कसं असेल - पाऊस वगैरे - इतकाच प्रश्न राहतो. (आमचे एक मेंबर दिवसभर पावसात काढण्याच्या वयाचे नाहीत.)
थीम काय? फुलाफुलांचं डिज्जाईन असलेले ड्रेस का?
बाई, फुलाफुलांचे ड्रेस आयडिया
बाई, फुलाफुलांचे ड्रेस आयडिया चांगलीये पण पार्कात फुलपाखरं हुसकवण्यातच वेळ जाईल त्याचं काय?
त्याला सांस्कृतिक कार्यक्रम
त्याला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणायचं.
वसँटा इज हिअर. कोणाला माहीत
वसँटा इज हिअर. कोणाला माहीत नसेल तर.
कुठल्या हियर म्हणे ? आमच्या
कुठल्या हियर म्हणे ? आमच्या इथे आज सकाळी हातमोजे, स्कार्फ असा सगळा जामानिमा करावा लागला.
बाफ हो. बाफ.
बाफ हो. बाफ.
Pages