कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा, हो हो. त्याआधी तो स्पेनमधे होता.
स्पॅनिशमधे त्याला तेजस (Tejas) म्हणायचे. पण तिथल्या लोकांना 'ज'चा उच्चार नीट येत नसल्यामुळे (तंबाखू खायचे ना! तीही तिथूनच आली आपल्याकडे आपल्या त्या इतक्या वर्षांपूर्वी!) ते तेहास म्हणायला लागले. ते ऐकून वसंता चिडला आणि सरळ पॅसिफिकमधे उडी मारून भारताच्या उत्तर किनार्‍याला लागला.
Proud

बास की हो Lol
आमच्या जॅपनीजच्या सरांचं नाव वसंता आहे. त्यांना जपानमधले त्यांचे मित्रमैत्रिणी हारुसान म्हणतात. हारु म्हणजे वसंत. ही आठवण इथे खपेल का?

होजे तेहास. व्हय.
तिथलं फोर्ट वर्थ चिकन (असंच बहुधा नाव होतं) मस्त वाटलं होतं. फहितापण चांगला होता. अ‍ॅपेटायझर्समधे फिश फ्रिटर्स भारी होते. बरेच दिवस झाले. जायला हवं पुन्हा.

vasantrao deshpande, vapu yanchya aathavani nahit ka konakade? Nasalya tar manane kahitari banavun taka. Lokanche dole dipale pahije matra Lol

बाई Rofl

बंता वसंता कैसे बोले तो. पैले ना झाडको ना छोटी छोटी पालकी करके फुटती है. थोडी दिनके बाद ना
सगळा झाडीच हिरवा हिरवा दिखता है. और वारेमे डोलता है. फिर उसको ना मोहर आता है. अख्खा झाड फिर फुलोसे मोहरता है. उसको देखके कुछ लोग के मन मे भी पालवी फुटता है.
वो लोक फिर एकत्र होके ना मजा मजा करते है. ऐसा बंता वसंता है.
Happy

मेरेकू मराटिके वास्ते ट्युशन? कायकू? Lol

हे काय गौड्बंगाल आहे बुवा <<<< हे पंजाब आहे ,आणि यात बुवाचा हात नाही...

Tere bin desai <<<<< Proud

१८ मे जमते आहे का तारीख सगळ्यांना? का बदलायची आहे?
व्हेन्यूचं काय? बुवा कुठल्याश्या पार्काबद्दल म्हणत होते ना? आत्ता नावनोंदणी केली तर बुकिंगला पुरेसा वेळ मिळेल ना? फक्त त्यात वेदर कसं असेल - पाऊस वगैरे - इतकाच प्रश्न राहतो. (आमचे एक मेंबर दिवसभर पावसात काढण्याच्या वयाचे नाहीत.)

थीम काय? फुलाफुलांचं डिज्जाईन असलेले ड्रेस का? Proud

Pages