Submitted by राजमुद्रा२१ on 27 March, 2013 - 01:07
माझे mother & child सीरीज मधले पहिले पेंटिंग आहे.
हे चित्र एका वीरपत्नीचे आहे. मागे वापरलेला लाल रंग तिच्या पतीचे बलिदान सुचित करतो. ती आई दु:खी आहे पण अजुनही संकटाशी सामना करन्याची तिची तयारी आहे. हेच मला या चित्रातून सांगायचे
आहे. हे पेंटिंग Canvas वर acrylic color ने केले आहे.
२४ इंच बाय १८ इंचाचे हे पेंटिंग आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सुंदर रंगसंगती पर्फेक्ट
सुंदर
रंगसंगती पर्फेक्ट
खुप सुंदर.
खुप सुंदर.
सुपर्ब जमलेत आईच्या
सुपर्ब जमलेत आईच्या चेहर्यावरचे भाव आणी देहबोली........... एक्सलंट!!!!
जयवी, जाई, सुचित्रा,
जयवी, जाई, सुचित्रा, वर्षू
सगळ्यांचे खुप आभार!
सुंदर !
सुंदर !
खूप सुंदर !
खूप सुंदर !
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
काळजीवाहू, माशा, खळी तुमचे
काळजीवाहू, माशा, खळी
तुमचे मनापासून आभार!
सुंदर, सुंदर - केवळ सुंदर
सुंदर, सुंदर - केवळ सुंदर .........
सुंदर
सुंदर
सुरेख
सुरेख
शशांकजी, इंद्रधनुष्य आपलेही
शशांकजी, इंद्रधनुष्य
आपलेही खुप खुप आभार
सुंदर.
सुंदर.
apratim !
apratim !
खुप सुंदर ....
खुप सुंदर ....
माधव, डॅफोडिल्स, सुशांत खुप
माधव, डॅफोडिल्स, सुशांत
खुप खुप आभार
खूपच सुंदर! शब्द अपूरे आहेत!
खूपच सुंदर! शब्द अपूरे आहेत!
सुंदर...........
सुंदर...........
छान
छान
अप्रतिम!!!!! रंगांची निवड
अप्रतिम!!!!! रंगांची निवड खूपच आवडली
अप्रतिम
अप्रतिम
मुग्धमानसी, सृष्टी,
मुग्धमानसी, सृष्टी, limbutimbu, विनार्च, अनुपजी
खुप खुप धन्यवाद!
खुप सुंदर!!! अप्रतिम!!
खुप सुंदर!!! अप्रतिम!!
अल्पनाजी, माधुरीजी खूप खूप
अल्पनाजी, माधुरीजी खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर आणि बोलके चित्र.
खुप सुंदर आणि बोलके चित्र. शब्दांची गरजही वाटत नाही.
मस्त आहे.
मस्त आहे.
दिनेशदा आणी नंदिनी खूप खूप
दिनेशदा आणी नंदिनी
खूप खूप आभारी आहे. एका कलाकारासाठी अश्या प्रतिक्रिया फार गरजेच्या असतात, त्यामुळेच आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. सर्व मायबोलीकरांचे शतशः आभार!
क्लासिक पेंटिंग. त्या मागचे
क्लासिक पेंटिंग. त्या मागचे तुमचे विचार अगदी स्पष्ट्पणे चित्रातून जाणवतात.
खुपच छान
खुपच छान !!!
मस्त!!!
अप्रतिम!!!
Pages