Submitted by राजमुद्रा२१ on 27 March, 2013 - 01:07
माझे mother & child सीरीज मधले पहिले पेंटिंग आहे.
हे चित्र एका वीरपत्नीचे आहे. मागे वापरलेला लाल रंग तिच्या पतीचे बलिदान सुचित करतो. ती आई दु:खी आहे पण अजुनही संकटाशी सामना करन्याची तिची तयारी आहे. हेच मला या चित्रातून सांगायचे
आहे. हे पेंटिंग Canvas वर acrylic color ने केले आहे.
२४ इंच बाय १८ इंचाचे हे पेंटिंग आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
सुरेखच आहे.
सुरेखच आहे.
अप्रतिम. आवडले.
अप्रतिम. आवडले.
खुपच छान.
खुपच छान.
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर!
सुंदर!
सुरेख.
सुरेख.
सुंदर. ('वीरपत्नी' हे नुसतं
सुंदर.
('वीरपत्नी' हे नुसतं चित्र बघून मला समजलं नसतं. फारतर तिचं वास्तव फार दाहक आहे, आणि त्यातल्या त्यात सुखावणारी एकच बाब म्हणजे मुलाचा मुखचंद्र - असा अर्थ मी लावला असता.)
apratim! chitracha arth Chaan
apratim! chitracha arth Chaan saangitalat.
he marathit ka nahi type zale, kalat nahi.
छान आहे चित्र. तुमच्या
छान आहे चित्र. तुमच्या चित्रकलेतील पुढील वाटचालीसाठी खुप सारया शुभेच्छा
सुंदर चित्र!
सुंदर चित्र!
मस्त ! आवडलं !
मस्त ! आवडलं !
कंसराज, बदाम राणी, सशल,
कंसराज, बदाम राणी, सशल, लोला,वर्षा, जागु, बंडुपंत, रामी, अगो, स्वाती, विद्याक, यशस्विनी, गजानन, श्री आपले खूप खूप आभार तुमचे सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप खूप छान वाटले. आता पुढचे पेंटिंग लवकरच टाकेन
Pages