Submitted by -शाम on 19 March, 2013 - 01:48
आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) यांना त्यांच्या "चांदणशेला" अल्बमसाठी "मराठी चित्रपट परिवार सर्वोत्कृष्ट गीतकार २०१२" हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हा मायबोलीकरांस अभिमान वाटत आहे!!!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्यामली,मनःपूर्वक अभिनंदन
श्यामली,मनःपूर्वक अभिनंदन
खूप खूप अभिनंदन!!
खूप खूप अभिनंदन!!
अरे वा! हार्दिक अभिनंदन!!!
अरे वा! हार्दिक अभिनंदन!!!
मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली.
मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!!
श्यामली, हार्दिक अभिनंदन!
श्यामली, हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन आणि पुढील
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....
मनःपूर्वक अभिनंदन,
मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली....
पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
असेच अनेक पुरस्कार मिळू देत
अभिनंदन श्यामली!
अभिनंदन श्यामली!
हार्दिक अभिनंदन श्यामली !!!!
हार्दिक अभिनंदन श्यामली !!!!
आईशप्पथ... ग्रेट. श्यामले,
आईशप्पथ... ग्रेट.
श्यामले, मनापासून अभिनंदन.
(अशा कुणातरी खास खास माणसाला आपण "ओळखतो"... किंबहुना त्या माणसाला आपणही "माहीत आहोत"... ही भावना किती मस्तै... आता मायबोलीवरची ओळख ती कसली असं म्हणणार्यांच्या तोंडाला आ....)
अभिनंदन कामिनी! मला तुझा खूप
अभिनंदन कामिनी! मला तुझा खूप अभिमान वाटतो...अजुन भरपूर लिहायचं आहे, तुझ्या सर्व वाटचालीत मी नेहेमीच तुझ्या बरोबर असणार आहे...तुला पुढील सर्व लिखाणासाठी भरपूर शुभेच्छा!!!!!
हार्दिक अभिनंदन श्यामली !
हार्दिक अभिनंदन श्यामली !
खुप खुप अभिनंदन आणि पुढील
खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
मनःपूर्वक अभिनंदन श्यामली.
मनःपूर्वक अभिनंदन श्यामली.
ये तो होनाही था अभिनंदन
ये तो होनाही था
अभिनंदन
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली पुढील
अभिनंदन श्यामली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
मस्त. अभिनंदन श्यामली. खूप
मस्त. अभिनंदन श्यामली. खूप आनंद वाटला बातमी वाचून.
शाम, बातमीबद्दल धन्यवाद.
खूप खूप अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन.
अभिनंदन...... आणि पुढील
अभिनंदन...... आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
Pages