"चांदणशेला" चा सन्मान

Submitted by -शाम on 19 March, 2013 - 01:48

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) यांना त्यांच्या "चांदणशेला" अल्बमसाठी "मराठी चित्रपट परिवार सर्वोत्कृष्ट गीतकार २०१२" हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हा मायबोलीकरांस अभिमान वाटत आहे!!!!

kamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली.... Happy
पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
असेच अनेक पुरस्कार मिळू देत Happy

आईशप्पथ... ग्रेट.
श्यामले, मनापासून अभिनंदन.
(अशा कुणातरी खास खास माणसाला आपण "ओळखतो"... किंबहुना त्या माणसाला आपणही "माहीत आहोत"... ही भावना किती मस्तै... आता मायबोलीवरची ओळख ती कसली असं म्हणणार्‍यांच्या तोंडाला आ....)

अभिनंदन कामिनी! मला तुझा खूप अभिमान वाटतो...अजुन भरपूर लिहायचं आहे, तुझ्या सर्व वाटचालीत मी नेहेमीच तुझ्या बरोबर असणार आहे...तुला पुढील सर्व लिखाणासाठी भरपूर शुभेच्छा!!!!!

Pages