Submitted by तिलकधारी on 20 March, 2013 - 07:58
शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
सार्या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता
धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा व्वा. सर्व शेर
व्वा व्वा.
सर्व शेर आवडले.
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता
अप्रतिम! खरीखुरी अनुभूती.
सगळे शेर आवडले. शेवटचा खासच
सगळे शेर आवडले. शेवटचा खासच
बहोत अच्छे तिलकधारी. कोणीतरी
बहोत अच्छे तिलकधारी.
कोणीतरी समविचारी मिळाला बाजीरावला.
आवडली
आवडली
सर्व शेर सुंदर... व्वा!
सर्व शेर सुंदर...
व्वा!
छान आहे गझल.
छान आहे गझल.
सुरेख.
सुरेख.
वा! सुरेख गझल. सगळेच शेर
वा! सुरेख गझल. सगळेच शेर उत्तम.
जबरदस्त गझल..सर्व शेर लाजवाब
जबरदस्त गझल..सर्व शेर लाजवाब आहेत ....
काय सुंदर निभावलीत हो रदीफ..
अभिनंदन.
आवडली.
आवडली.
व्वा ! निव्वळ
व्वा ! निव्वळ अप्रतिम!
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
सार्या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता
धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता
स-ला-म !!!
वाह!!
वाह!!
गझल आवडली.
गझल आवडली.
अप्रतिम आहे ही गझल
अप्रतिम आहे ही गझल !!
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
>>> क्याबात है !!
डोळ्यांत सापडेना स्पर्शात
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता<<<
वा वा, सुंदर शेर, आटोपशीर गुणी गझल
धन्यवाद
सुरेख गझल...
सुरेख गझल...
अख्खी गजल अप्रतिम.
अख्खी गजल अप्रतिम.
मस्त गझल. सगळे शेर मस्त. फक्त
मस्त गझल. सगळे शेर मस्त.
फक्त शेवटी 'धर धीर'ला एकदा अडखळायला झालं.
खूप तरल ! डोळ्यांत सापडेना,
खूप तरल !
डोळ्यांत सापडेना, स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
तितकाच भिडणारा !
हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता
निव्वळ अप्रतिम.....
निव्वळ अप्रतिम..... !!!
माझ्या निवडक दहात.
सुंदरच!
सुंदरच!
वाह वाह! सुंदर गझल!
वाह वाह!
सुंदर गझल!
चाकोरीबाहेरच्या प्रतिमा.गझल
चाकोरीबाहेरच्या प्रतिमा.गझल आवडली.
अतिशय सुंदर, खूप आवडली. हासू
अतिशय सुंदर, खूप आवडली.
हासू नकोस ..... खूप काळ लक्षात राहतील या ओळी.
खूप खूप आवडली
खूप खूप आवडली
निरतिशय सुंदर !!
निरतिशय सुंदर !!
डोळ्यांत सापडेना स्पर्शात
डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता
>>
दुसरी ओळ फार घोळतेय मनात...
अतिशय सुंदर ! वाहवा !!
अतिशय सुंदर ! वाहवा !!
गझल फार आवडली! डोळे आणि शेतचे
गझल फार आवडली!
डोळे आणि शेतचे शेर तर अप्रतिम आहेत!!
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता.................व्वा....... !!
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता.............मस्त मस्त !!
सुंदर खयाल.........सुंदर गझल ........आवडेश
Pages