Submitted by -शाम on 19 March, 2013 - 01:48
आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) यांना त्यांच्या "चांदणशेला" अल्बमसाठी "मराठी चित्रपट परिवार सर्वोत्कृष्ट गीतकार २०१२" हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हा मायबोलीकरांस अभिमान वाटत आहे!!!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताई!!! अभिनंदन आणि भरघोस
ताई!!!
अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
abhinandan !
abhinandan !
श्यामली मनःपूर्वक अभिनंदन.
श्यामली मनःपूर्वक अभिनंदन. पुढच्या यशदायी वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.
क्या बात है!!!! मायबोलीवरच
क्या बात है!!!! मायबोलीवरच कौतुक जास्ती खास आहे आणि नेहमीच ते तसंच खास वाटणार
ही बातमी इथे पोचवल्याबद्दल शाम तुला खूप खूप धन्यवाद.
चांदणशेलाच्या ऑफिशिअल लिंक्स इथे शेअर केल्याबद्दल महागुरुंना पण मनःपूर्वक धन्यवाद.
अल्बमच्या कामाला सुरवात केली तेव्हा पुढे कुठे तरी हा थांबा या अल्बमला असणार आहे असा विचारही मनात कधी आला नव्हता.
तुम्हा सगळ्यांना, अगदी अगदी प्रत्येकाला मनःपूर्वक धन्यवाद. आणि अर्थात मायबोलीला, इथे लिहिल्यामुळे आपल्याला लिहिता येतं हे जाणवलं. मायबोली रॉक्स.
पुढे कुठे तरी हा थांबा या
पुढे कुठे तरी हा थांबा या अल्बमला असणार आहे >>
आता थांबु नका.
बरं केप्या, वळण म्हणू या
बरं केप्या, वळण म्हणू या थांब्यावरून बिनशर्त माघार बघा
हार्दिक अभिनंदन श्यामली!!!
हार्दिक अभिनंदन श्यामली!!!
हार्दिक अभिनंदन, श्यामली..
हार्दिक अभिनंदन, श्यामली..
पुढिल वाटचाली ला खुप खुप शुभेच्छा!!
हार्दिक अभिनंदन श्यामली, आज
हार्दिक अभिनंदन श्यामली, आज मायबोलीचा विशेष दिवस आहे.
माहितीसाठी धन्स शाम
मनःपूर्वक अभिनंदन ताई
मनःपूर्वक अभिनंदन ताई
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन श्यामली.
हार्दिक अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली....
अभिनंदन श्यामली....
मनापासून अभिनंदन. उत्तरोत्तर
मनापासून अभिनंदन. उत्तरोत्तर असेच यश मिळत राहो!
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन कामिनी.
हार्दिक अभिनंदन कामिनी.
मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली.
मनःपूर्वक अभिनंदन, श्यामली. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
पुन्हा अभिनंदन
पुन्हा अभिनंदन
श्यामली, हार्दिक अभिनंदन !
श्यामली, हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
खूप खूप अभिनंदन श्यामली
खूप खूप अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
मनःपूर्वक अभिनंदन श्यामली.
मनःपूर्वक अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
अरे वा! अभिनंदन! चांदणशेला
अरे वा! अभिनंदन!
चांदणशेला नोकिआ म्युजिक स्टोअरमध्ये पण उपलब्ध आहे..
Pages