"चांदणशेला" चा सन्मान

Submitted by -शाम on 19 March, 2013 - 01:48

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) यांना त्यांच्या "चांदणशेला" अल्बमसाठी "मराठी चित्रपट परिवार सर्वोत्कृष्ट गीतकार २०१२" हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हा मायबोलीकरांस अभिमान वाटत आहे!!!!

kamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

abhinandan !

क्या बात है!!!! मायबोलीवरच कौतुक जास्ती खास आहे आणि नेहमीच ते तसंच खास वाटणार Happy

ही बातमी इथे पोचवल्याबद्दल शाम तुला खूप खूप धन्यवाद. Happy

चांदणशेलाच्या ऑफिशिअल लिंक्स इथे शेअर केल्याबद्दल महागुरुंना पण मनःपूर्वक धन्यवाद.

अल्बमच्या कामाला सुरवात केली तेव्हा पुढे कुठे तरी हा थांबा या अल्बमला असणार आहे असा विचारही मनात कधी आला नव्हता.

तुम्हा सगळ्यांना, अगदी अगदी प्रत्येकाला मनःपूर्वक धन्यवाद. आणि अर्थात मायबोलीला, इथे लिहिल्यामुळे आपल्याला लिहिता येतं हे जाणवलं. मायबोली रॉक्स. Happy

Pages