याची प्रेरणा, कल्पनाश्रेय इत्यादी : http://www.maayboli.com/node/35668
हे खरे तर १४ फेब (व्हॅ डे) साठी नवर्याला देण्यासाठी बनवत होते. पण नवर्यापासून लपून-छपून बनवतांना ते १४च्या आत पूर्ण झालेच नाही. मग काल ३ मार्च ला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले. फक्त निवडलेले फोटो बदलावे लागले. आधी व्हॅ डे ला आमच्या दोघांचे फोटो लावून देणार होते, पण वादि निमित्त दिल्याने फक्त त्याचे फोटो लावावे लागले
बंद असतांना..
उघडल्यावर..
नवर्याचे लहानपणीचे फोटो एकत्र करुन अल्बम बनवला होता..
दुसरा लेयरः
तिसरा लेयरः
अल्टिमेटली हे असे दिसत होते..
मूळ पाकृ मध्ये केलेले बदल..
१. ३ १/२ X ३ १/२ हा आकार मला फोटोंसाठी खुप लहान वाटत होता.. म्हणुन मी ३ इंच, ४ इंच आणि ५ इंचाचे लेयर्स केले.
२. मूळ अल्बम फारच छान सजवला आहे. पण मी एवढा सजवला असता तर फोटो दिसले नसते. म्हणून फ्रेम आणि त्यावरचे डिझाईन याखेरीज अजुन सजावट (फ्रेम ला) केली नाही.
३. बॉक्सचे झाकण अर्धवट न बनवता पूर्ण बॉक्ससाठी बनवले जेणेकरुन वरुन बघतांना आत काय असेल याचा अजिबात अंदाज येणार नाही.
त.टी. हे फोटो मूळ लेखाखाली दिले असते तरी चालले असते याची कल्पना आहे पण मी आयुष्यात पहील्यांदाच असे काही बनवले असल्याने नवीन धागा उघडायचा मोह आवरला नाही.
लेखात प्रचि टाकण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष आभारः उदयन
मस्त बनवला
मस्त बनवला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान!
खूपच छान!
खूप छान झाला आहे सरप्राईज
खूप छान झाला आहे सरप्राईज बॉक्स!
मस्त झालाय
मस्त झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर झालाय
सुंदर झालाय
सुंदर..
सुंदर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
keep up.. Khup chan!
keep up.. Khup chan!
व्वा! मस्त झालाय अल्बम-बॉक्स.
व्वा! मस्त झालाय अल्बम-बॉक्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच !
छानच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा!! मस्तच. मुळ पाकृ कुठे
व्वा!! मस्तच.
मुळ पाकृ कुठे आहे?
उत्तम बनवला आहे
उत्तम बनवला आहे
खुप छान झालाय
खुप छान झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पियु, मस्तच झालाय. कृती
पियु, मस्तच झालाय. कृती दिल्याच सार्थक झालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच खूपच छान! आयडीया मस्त
मस्तच खूपच छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयडीया मस्त आहे. आय्डीया चोरून असा अल्बम बनवेन . आभारी आहे
मस्त झालाय !
मस्त झालाय !
सुप्पर झालाय.
सुप्पर झालाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेझिंग आहे.
अमेझिंग आहे.
मस्त !!!!!
मस्त !!!!!
खूप छान झाला आहे.
खूप छान झाला आहे.
मस्त केला आहेस!
मस्त केला आहेस!
मस्तच
मस्तच
सरप्राईज बॉक्स.......आयडीया
सरप्राईज बॉक्स.......आयडीया मस्त ..नवरोबा एकदम खुष झाला असेल....
खुप मस्त. असे स्वतःच्या
खुप मस्त. असे स्वतःच्या हाताने बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजा काही वेगळीच असते. नाही का?
खूपच छान! कसा केला ते पण लिहा
खूपच छान!
कसा केला ते पण लिहा की..
नवर्याला आवडला असेलच ना?
सगळ्यांचे खुप खुप
सगळ्यांचे खुप खुप आभार...
सस्मित, सामी आणि झंपी: कसा केला/ मूळ पा़कृ लेखाच्या पहिल्याच ओळीत दिलीये.
सृष्टी आणि झंपी: हो.. खूप आवडला नवर्याला.. न आवडून सांगतो कोणाला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
के. सुचित्रा: हो ना.. आयुष्यात पहिल्यांदाच हा आनंद मला मिळाला..
पियू परी मस्त आहे आयडिया! छान
पियू परी मस्त आहे आयडिया! छान आहे सर्प्राइज बॉक्स.
सुंदर! ज्यांना ही गिफ्ट दिली
सुंदर!
ज्यांना ही गिफ्ट दिली गेली त्यांची रिअॅक्शन काय होती?
पियू... खूप सुंदर सरप्राईज...
पियू... खूप सुंदर सरप्राईज... कल्पना नक्की चोरणार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप मस्त. असे स्वतःच्या हाताने बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजा काही वेगळीच असते. नाही का?>> अगदी अगदी....
अवांतरः नेल आर्ट पण झक्कास!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे आयडिया, खूपच छान!
मस्त आहे आयडिया, खूपच छान!
Pages