याची प्रेरणा, कल्पनाश्रेय इत्यादी : http://www.maayboli.com/node/35668
हे खरे तर १४ फेब (व्हॅ डे) साठी नवर्याला देण्यासाठी बनवत होते. पण नवर्यापासून लपून-छपून बनवतांना ते १४च्या आत पूर्ण झालेच नाही. मग काल ३ मार्च ला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले. फक्त निवडलेले फोटो बदलावे लागले. आधी व्हॅ डे ला आमच्या दोघांचे फोटो लावून देणार होते, पण वादि निमित्त दिल्याने फक्त त्याचे फोटो लावावे लागले
बंद असतांना..
उघडल्यावर..
नवर्याचे लहानपणीचे फोटो एकत्र करुन अल्बम बनवला होता..
दुसरा लेयरः
तिसरा लेयरः
अल्टिमेटली हे असे दिसत होते..
मूळ पाकृ मध्ये केलेले बदल..
१. ३ १/२ X ३ १/२ हा आकार मला फोटोंसाठी खुप लहान वाटत होता.. म्हणुन मी ३ इंच, ४ इंच आणि ५ इंचाचे लेयर्स केले.
२. मूळ अल्बम फारच छान सजवला आहे. पण मी एवढा सजवला असता तर फोटो दिसले नसते. म्हणून फ्रेम आणि त्यावरचे डिझाईन याखेरीज अजुन सजावट (फ्रेम ला) केली नाही.
३. बॉक्सचे झाकण अर्धवट न बनवता पूर्ण बॉक्ससाठी बनवले जेणेकरुन वरुन बघतांना आत काय असेल याचा अजिबात अंदाज येणार नाही.
त.टी. हे फोटो मूळ लेखाखाली दिले असते तरी चालले असते याची कल्पना आहे पण मी आयुष्यात पहील्यांदाच असे काही बनवले असल्याने नवीन धागा उघडायचा मोह आवरला नाही.
लेखात प्रचि टाकण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष आभारः उदयन
अरे वा ! मस्त कल्पना. आणि
अरे वा ! मस्त कल्पना. आणि केलायही सुरेख
बेस्ट-बेस्ट मला आवडला
बेस्ट-बेस्ट
मला आवडला 
छानच.
छानच.
खुपच छान झाला आहे. खुप मस्त.
खुपच छान झाला आहे.
खुप मस्त. असे स्वतःच्या हाताने बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजा काही वेगळीच असते. नाही का?...+१०००००
मस्त आहे आयडिया.... खुपच
मस्त आहे आयडिया.... खुपच क्रिएटीव्ह
सगळयांचे आभार.. अवांतरः नेल
सगळयांचे आभार..
अवांतरः नेल आर्ट पण झक्कास!! >> ड्रीमगर्ल यू मेड माय डे
I came to know today that
I came to know today that this is called Explosion Box

Pages