सा.न.वि.वि: तोषवी

Submitted by संयोजक on 18 February, 2013 - 01:09

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: तोषवी
पाल्याचे नावः सानिका
वय: साडेसहा वर्ष

Toshavee.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा सानिका मस्तच ! काय टप्पोरं छान अक्षर आहे. हे घे माझ्याकडून तुला ह्या @ @ @ @ बाखरवड्या Happy

सानिकातर्फे सगळ्यांना धन्यवाद.
बाकरवडीच्या बोलीवर पत्र लिहिलं आणि मग फोन करून आजीला म्हणाली की १ बॅग भरून बाकरवडी आण असं लिहायला विसरलेय मी पत्रात Happy

भले शब्बास सानिका!!!
काय सुंदर अक्षर आहे तुझं... शॉर्ट अँड स्विट पत्र आवडलं Happy
खाली काढलेली फुलं पण गोड Happy

सानिका, वा! मस्तच पत्र लिहिले आहेस. हे पत्र वाचून आजी आजोबा भरपूर बाकरवडया घेउन येतीलच.
तोषवी , सानिका ला खूप खूप आशिर्वाद.

सानिका, तुझं अक्षर किती छान आहे गं. तुझं पत्रं वाचून आजी आजोबा खुष होणार आणि तुला नक्की बॅग भरून बाकरवड्या आणणार! Happy

छान Happy

Pages