Submitted by संयोजक on 18 February, 2013 - 01:09
मायबोली आयडी: तोषवी
पाल्याचे नावः सानिका
वय: साडेसहा वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: तोषवी
पाल्याचे नावः सानिका
वय: साडेसहा वर्ष
*
*
सानिका छान पत्र लिहील आहेस
सानिका छान पत्र लिहील आहेस आणि हस्ताक्षर पण मस्त खणखणित आहे.
शाब्बास!!!
खूप छान सानिका शाब्बास!
खूप छान सानिका शाब्बास!
छान..
छान..
अक्षर एकदम झोकाचं आहे
अक्षर एकदम झोकाचं आहे शाब्बास सानिका.
शाब्बास सानिका! छोटंसं पण गोड
शाब्बास सानिका!
छोटंसं पण गोड पत्रं....खूप छान.
तुझं अक्षर छान आहे.
वा.. नेमक्या शब्दात भावना
वा.. नेमक्या शब्दात भावना व्यक्त झाल्यात्,अक्षर ही सुस्पष्ट आहे.. छान!!!!
शाब्बास सानिका,पत्र आणि
शाब्बास सानिका,पत्र आणि हस्ताक्षर दोन्ही खूप छान
अक्षर खणखणीत>>> अगदी अगदी!
अक्षर खणखणीत>>> अगदी अगदी! वळणदार आहे अक्षर. पत्रही गोडच!
गोडच... " तुमची काळजी घेईन.."
गोडच... " तुमची काळजी घेईन.."
अग्ग! कसलं गोड
अग्ग! कसलं गोड
कित्ती क्युट! अक्षर एकदम
कित्ती क्युट! अक्षर एकदम दाणेदार आहे. शाब्बास सानिका.
मस्त . छान आहे अक्षर.
मस्त . छान आहे अक्षर.
शाब्बास सानिका. किती गोड आहे
शाब्बास सानिका. किती गोड आहे तुझं पत्र आणि अक्षर पण आम्हाला फारच आवडलं
(No subject)
अक्षर खूप सुरेख आहे सानिकाचं.
अक्षर खूप सुरेख आहे सानिकाचं. मस्त लिहीलं आहे पत्र.
मस्त सानिका. मी देते हा तुला
मस्त सानिका. मी देते हा तुला बाकरवडी. भेट मला
सानिका, वा! छानच पत्र लिहिले
सानिका, वा! छानच पत्र लिहिले आहेस की. आज्जी-आजोबा नक्की खूष होतील वाचून!!
वा! गोड पत्र सानिका.
वा! गोड पत्र सानिका. शाब्बास.
तुला बाकरवडी आवडते का खूप ?
कित्ती छान लिहीलं आहेस
कित्ती छान लिहीलं आहेस सानिका! शाब्बास!!!
शाब्बास सानिका , सुंदर अक्षर
शाब्बास सानिका , सुंदर अक्षर !
शाब्बास!
शाब्बास!
व्वा! सानिका छान लिहिलंस हं
व्वा! सानिका छान लिहिलंस हं पत्र! आणि बाकरवडी आवडीची दिसतेय!
शाब्बास सानिका. अक्षर फार छान
शाब्बास सानिका. अक्षर फार छान आहे तुझं.
येताना मला बाकरवडी आणाल का ? ......इतक्या आर्जवाने विचारल्यावर आवडता खाऊ नक्की मिळणार.
सुंदर हस्ताक्षर! मस्तच
सुंदर हस्ताक्षर! मस्तच लिहिलंय. पत्राखालची ३ फुलं पण आवडली.
मस्त अक्षर छान आहे. एकदम
मस्त अक्षर छान आहे. एकदम स्वच्छ सुटसुटीत लिहिले आहे.
बाकरवडी
शाबास सानिका
शाबास सानिका
मस्तच
मस्तच
शाब्बासच सानिका
शाब्बासच सानिका
वा वा सानिका छान अक्षर सोपे
वा वा सानिका छान अक्षर सोपे शब्द नेमके लिहिलेस
Pages