Submitted by संयोजक on 18 February, 2013 - 01:09
मायबोली आयडी: तोषवी
पाल्याचे नावः सानिका
वय: साडेसहा वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: तोषवी
पाल्याचे नावः सानिका
वय: साडेसहा वर्ष
मस्त! सुट्सुटित लिहलय्,आमच
मस्त! सुट्सुटित लिहलय्,आमच पत्र फार गिचमीड आहे त्यामानाने!
अक्षर मस्त आहे
अक्षर मस्त आहे
गोड पत्र सानिका, तुझं अक्षर
गोड पत्र सानिका, तुझं अक्षर खुप सुरेख आहे.
अक्षर सुंदर आहे आणि सुटसुटीत.
अक्षर सुंदर आहे आणि सुटसुटीत.
छानच आहे.
छानच आहे.
अरे वा सानिका मस्तच ! काय
अरे वा सानिका मस्तच ! काय टप्पोरं छान अक्षर आहे. हे घे माझ्याकडून तुला ह्या @ @ @ @ बाखरवड्या
सानिका, छान लिहीलं आहे पत्र
सानिका, छान लिहीलं आहे पत्र आणि अक्षरपण छान आहे तुझे.
छान लिहीलंय. अक्षर मस्त
छान लिहीलंय. अक्षर मस्त आहे!
ते 'बाकर्रवडी' असणार, हो की नाही सानिका?
सुरेख अक्षर!
सुरेख अक्षर!
सानिकातर्फे सगळ्यांना
सानिकातर्फे सगळ्यांना धन्यवाद.
बाकरवडीच्या बोलीवर पत्र लिहिलं आणि मग फोन करून आजीला म्हणाली की १ बॅग भरून बाकरवडी आण असं लिहायला विसरलेय मी पत्रात
>>१ बॅग भरून बाकरवडी आण>
>>१ बॅग भरून बाकरवडी आण>
व्वा सानिका! मस्तच हं!
व्वा सानिका! मस्तच हं! बाकरवडी आवडते का गं तुला? मलाही आवडते!
भले शब्बास सानिका!!! काय
भले शब्बास सानिका!!!
काय सुंदर अक्षर आहे तुझं... शॉर्ट अँड स्विट पत्र आवडलं
खाली काढलेली फुलं पण गोड
किती छान टपोरं अक्षर आहे!
किती छान टपोरं अक्षर आहे! आवडलं.
सानिका, वा! मस्तच पत्र लिहिले
सानिका, वा! मस्तच पत्र लिहिले आहेस. हे पत्र वाचून आजी आजोबा भरपूर बाकरवडया घेउन येतीलच.
तोषवी , सानिका ला खूप खूप आशिर्वाद.
छान लिहिलंय पत्र. वय वर्षे
छान लिहिलंय पत्र.
वय वर्षे साडेसहा : इतक्या लहान वयात इतकं छान अक्षर..... शाब्बास सानिका.
मस्त अक्षर आहे सानिका.
मस्त अक्षर आहे सानिका. शाब्बास.
'तुमची काळजी घेईन' हे सर्वात
'तुमची काळजी घेईन' हे सर्वात जास्त आवडलं! आजी-आजोबांना हे वाचून काय मस्त वाटलं असेल!!
वा! किती गोड पत्र! शाब्बास
वा! किती गोड पत्र! शाब्बास सानिका!
किती गोड लिहीलय पत्र. फार
किती गोड लिहीलय पत्र. फार आवडले
सानिका, तुझं अक्षर किती छान
सानिका, तुझं अक्षर किती छान आहे गं. तुझं पत्रं वाचून आजी आजोबा खुष होणार आणि तुला नक्की बॅग भरून बाकरवड्या आणणार!
>>तुमची काळजी घेईन>> किती
>>तुमची काळजी घेईन>> किती गोड!
हे हे बाकरवडि चि आठवण आली!
हे हे बाकरवडि चि आठवण आली! मस्त.
सानिका, शाब्बास! हे खास
सानिका, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
धन्यवाद संयोजक. प्रशस्तिपत्रक
धन्यवाद संयोजक. प्रशस्तिपत्रक फारच गोड आहे. सानिकाला हे पाहून खूपच मज्जा वाटली
सुन्दर अक्षर आणि मस्त पत्र!!
सुन्दर अक्षर आणि मस्त पत्र!!
छान
छान
छान पत्र! सानिका नक्की आणणार
छान पत्र! सानिका नक्की आणणार हं आजी-आजोबा तुझ्यासाठी बाकरवड्या.
Pages