Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
इकडे पण बाऊन्सर...
इकडे पण बाऊन्सर...
संयोजक क्लू द्या.
संयोजक क्लू द्या.
फक्त चित्रांकडे बघा आणि ओळखा.
फक्त चित्रांकडे बघा आणि ओळखा. खूप सोपं आहे.
ग्रहन वर आहे.......की
ग्रहन वर आहे.......की ब्लॅकहोल वर ???????
सोपं ..???
सोपं ..???
मी चंदाराणी, दिवाडकर कोंडलकर.
मी चंदाराणी, दिवाडकर कोंडलकर. किंमत - ५५०
मोनाली.. किंमत नव्हती
मोनाली.. किंमत नव्हती विचारलेली...
गुगलदेवाने दिली हो म्हणुन
गुगलदेवाने दिली हो म्हणुन मीही दिली. कोणाला घ्यावे वाटले तर शोधायला जास्त त्रास नको ना.
पुढच्या वेळी (उत्तर आलेच तर) साईट पण देते
त्या चित्राचे नाव आहे :
त्या चित्राचे नाव आहे : Painting of Mrs Duncan Campbell आर्टिस्ट आहे : Eliza Cooper. Eliza Cooper ही आत्ताच्या काळातील एक अंध अॅथलीटही आहे. पहिल्या चित्रात ग्रहण आहे. एवढं शोधूनही मला पुस्तकाचं नाव आठवत नाहीये. कुणाला ह्या माहितीची मदत झाली तर ओळखा
आंधळी - शांता शेळके. हेलन
आंधळी - शांता शेळके. हेलन केलरच्या आयुष्यावरील पुस्तक. ( पण हे असेल असं वाटत नाही ! )
लोकहो, इतकं खोलात जाण्याची
लोकहो, इतकं खोलात जाण्याची गरज नाही. काही गोष्टी दिसतात तशाच असतात.
'चंदाराणी' असं काहीसं असेल
'चंदाराणी' असं काहीसं असेल असं वाटतंय.
ताराराणी
ताराराणी
काळी राणी - पु.य. देशपांडे
काळी राणी - पु.य. देशपांडे
खंडग्रास ?
खंडग्रास ?
ग्रहणकाळातील एलिझाबेथ टेलर -
ग्रहणकाळातील एलिझाबेथ टेलर - उदय इनामदार
'साम्राज्याला ग्रहण' असा
'साम्राज्याला ग्रहण' असा काहीतरी संदर्भ असेल..
काळा सूर्य व हॅट घातलेली बाई
काळा सूर्य व हॅट घातलेली बाई : कमल देसाई
भरत मयेकर, अभिनंदन! अचूक
भरत मयेकर, अभिनंदन!
अचूक उत्तराबद्दल तुम्हाला हे बक्षीस -
भरत, अभिनंदन!
भरत, अभिनंदन!
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
व्वा....अभिनंदन भरतजी!! मी
व्वा....अभिनंदन भरतजी!!
मी पण ब्रिटीश साम्राज्याला लागलेलं ग्रहण असं काहीसं विचार करत होते.
सह्ही संकल्पना आहे. संयोजक,
सह्ही संकल्पना आहे. संयोजक, तुमचा हा उपक्रम अतिशयच आवडला. धन्यवाद.
भरत मयेकर लै चमकत्यात! अभिनंदन, भम.
सह्ही संकल्पना आहे. संयोजक,
सह्ही संकल्पना आहे. संयोजक, तुमचा हा उपक्रम अतिशयच आवडला. >>+१
काळा सूर्य व हॅट घातलेली बाई
काळा सूर्य व हॅट घातलेली बाई : कमल देसाई
>> जल्ला.... मी ग्रहणावरून मायबोलीखरेदी फ्लिपकार्ट व तत्सम याच्यावर पुस्तकं शोधत होते.
(No subject)
मामी + १. अभिनंदन मयेकर
मामी + १. अभिनंदन मयेकर
नोबल प्राईज मिळालेले आहे
नोबल प्राईज मिळालेले आहे पुस्तकाला
युध्दावर आधारीत आहे
इंग्लंड चे युध्द अथवा लेखक इंग्लंड मधला आहे ?????????
Sahi gugli. To Chandra nahi
Sahi gugli. To Chandra nahi he kalat hote tarihi.
Bharat yanche abhinandan
Pages