Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे मी खूप मिस
अरेरे मी खूप मिस केले....
सगळ्यांचे अभिनंदन .
पुढ्चे चित्र येवू दे...मजा येतेय...
हे सगळे जिंकणारे क्लुलेस
हे सगळे जिंकणारे क्लुलेस खेळतात का?

संयोजक , भारी डोकॅलिटी आहे तुमची पण
हे सगळे जिंकणारे क्लुलेस
हे सगळे जिंकणारे क्लुलेस खेळतात का? डोळा मारा>>>>>>>>>>>हेच विचारायला आले मी.
संयोजका ना दंडवत!!!
संयोजका ना दंडवत!!!
संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा
संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा ज्या व्यक्ती] पुस्तकांसाठी 'चित्रे' गोळा करीत आहे, तिच्यावर इथल्या सदस्यांनी आपापल्या मेंदूचा भुगा केल्याबद्दल केस करावी असे सुचवावे वाटते.
अशोक पाटील
अशोक, तुमची कालची केट बद्दलची
अशोक, तुमची कालची केट बद्दलची प्रतिक्रिया भारी होती.. केट वहिनी म्हणून समोर आली वाली..
संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा
संयोजन टीममधील जी व्यक्ती [वा ज्या व्यक्ती] पुस्तकांसाठी 'चित्रे' गोळा करीत आहे, तिच्यावर इथल्या सदस्यांनी आपापल्या मेंदूचा भुगा केल्याबद्दल केस करावी असे सुचवावे वाटते.
नविन येऊ द्या.
नविन येऊ द्या.
HH, धीर धरा! येणार, लवकरच
HH, धीर धरा!
येणार, लवकरच पुढचं कोडं येणार
हे घ्या पुढचं कोडं :
हे घ्या पुढचं कोडं :
एक तर भूका लागल्यात, आणि हे
एक तर भूका लागल्यात, आणि हे कसं वळ्खायचं....गप जेऊन आलेलं बरं....
एक तर भूका लागल्यात, आणि हे
एक तर भूका लागल्यात, आणि हे कसं वळ्खायचं....गप जेऊन आलेलं बरं....>>>>>>>>> आम्हाला तर भरल्या पोटीबी वळख्ता येइना
स्टू आणि कोट आरमर ऑफ यूके
स्टू आणि कोट आरमर ऑफ यूके
तिसरे चित्र कोणत्यातरी गेम चे
तिसरे चित्र कोणत्यातरी गेम चे कोर्ट आहे
आणि चौथे ओहायो स्टेट आहे
आणि चौथे ओहायो स्टेट आहे युएसचे
मॅप ओहअओ चा आहे
मॅप ओहअओ चा आहे
चित्रात तीन सिंह आहेत
चित्रात तीन सिंह आहेत
हा क्ल्यु आहे की नविन
हा क्ल्यु आहे की नविन कोडं???? संयोजक क्ल्यु म्हणतायत.
नविन कोड...पण आता क्ल्यु हवा
नविन कोड...पण आता क्ल्यु हवा आहे
HH तिसर्रे चित्र काय आहे?
HH तिसर्रे चित्र काय आहे?
देवजाणे काय आहे.
देवजाणे काय आहे.
तू म्हणतेस तसे खेळाचे मैदानच
तू म्हणतेस तसे खेळाचे मैदानच असेल कारण त्या जाळीची मेझरमेंटस वगैरे.
तिसरे चित्र कोणत्या तरी
तिसरे चित्र कोणत्या तरी गेमच्या पीच चे मापं दाखवतोय.
वाटाण्यात झिंगा दिसतो !
वाटाण्यात झिंगा दिसतो !
अनुवादित पुस्तक आहे का?
अनुवादित पुस्तक आहे का?
HH, अनुवादित नाही. हा घ्या
HH, अनुवादित नाही.
हा घ्या क्लू -

गोव्याशी संबंधीत काहीतरी आहे.
गोव्याशी संबंधीत काहीतरी आहे.
मूळ कोड्याच्या पहिल्या
मूळ कोड्याच्या पहिल्या चित्रात घडाभाजी आहे बहुतेक. क्ल्यु मध्येही घडा दाखवलाय.
तो स्ट्यु चा फोटो आहे मामी.
तो स्ट्यु चा फोटो आहे मामी. आणि ते कोट ऑफ आर्म्स वरून स्ट्युवर्ट नावाशी सम्बन्ध लावला मी.. पण अनुवादीत काही नाही म्हणतात. मग काय असेल काय की!
कोलंबसाची इंडीया श्रीधर
कोलंबसाची इंडीया
श्रीधर शनवारे.
Pages