Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेम चे कोर्ट म्हणजे 'D' पण
गेम चे कोर्ट म्हणजे 'D'
पण ते एम्ब्लेम का? संयोजक सांगाल का?
बादरायण संबंध जोडत आहात
बादरायण संबंध जोडत आहात संयोजक...
पहिले चित्र - स्ट्यू दुसरे
पहिले चित्र - स्ट्यू
दुसरे त्याखालचे - हाऊस ऑफ स्ट्युअर्ट
मधले - डी झोन
शेवटचे - ओहायो
stu + D + Oh = स्टुडिओ
सामी, HH - तुमच्या प्रयत्नांचं खरंच कौतुक आहे! पुढच्या कोड्यासाठी तयारीत राहा.. येतोय लवकरच!
अभिनंदन श्रद्धा
अभिनंदन श्रद्धा
ह्याचं उत्तर सुभाष
ह्याचं उत्तर सुभाष अवचटनांदेखिल जमले नस्ते
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज केले का
से येस श्रद्धा 
हे राम! (नैराश्याचा झटका
हे राम!
(नैराश्याचा झटका आल्याने आता कामे करायला जावे! )
श्या, हे अवचट नकोत म्हटल्यावर
श्या, हे अवचट नकोत म्हटल्यावर मला स्टुडियो लगेच आठवलं होतं पण त्या चित्राशी त्याचा काहीच संबंध वाटला नाही म्हणून लिहिलं नाही
श्रद्धा, अभिनंदन. बक्षीसही जोरदार आहे
ह्याचं उत्तर सुभाष
ह्याचं उत्तर सुभाष अवचटनांदेखिल जमले नस्ते>> अगदी अगदी
ह्याचं उत्तर सुभाष
ह्याचं उत्तर सुभाष अवचटनांदेखिल जमले नस्ते
>>>> हेलबॉय.
जरा अचाटच होतं हं कोडं.
ह्याचं उत्तर सुभाष
ह्याचं उत्तर सुभाष अवचटनांदेखिल जमले नस्ते --
श्रद्धा खरोखर ग्रेट !
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज केले का से येस श्रद्धा
<<<<<
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज
संयोजकांनी श्रद्धाला प्रपोज केले का से येस श्रद्धा
>>>
लोकहो, आहात का तयार पुढच्या
लोकहो, आहात का तयार पुढच्या कोड्यासाठी?
हो
हो
एक साथ हो...
एक साथ हो...
पुढचं कोडं -
पुढचं कोडं -

या सगळ्यांना National Film
या सगळ्यांना National Film Awards मिळाले आहेत.
असे पुरस्कार अशी पारितोषिके
- मोहन जोशी
राजपुत्र आणि डार्लिंग -
राजपुत्र आणि डार्लिंग - ग्रेस.
डीडीएल्जेचा शारुक - राज
ज्युएबी - बच्चन'पुत्र'
रेखा भारद्वाज, उषा उत्थुप, प्रियांका यांचे साखूमामधले गाणे - डार्लिंग (आंखो से आंखे चार करने दो)
हे फार सोपं होतं. संयोजक 'बर्ट्रांड रसेल...', स्टुडिओसारखे कठीण द्या.
अरे श्रद्धा..ग्रेट्...सही
अरे श्रद्धा..ग्रेट्...सही
श्रद्धा ग्रेट
श्रद्धा ग्रेट
श्रध्दा, अभिनंदन! हे तुमचे
श्रध्दा, अभिनंदन! हे तुमचे बक्षीस (हो, चित्रपटाचीच तिकिटे आहेत
) -
धन्यवाद. सच भईल सपनवा हमार.
धन्यवाद. सच भईल सपनवा हमार.
वा श्र अभिनंदन!
वा श्र अभिनंदन!
श्रद्धा .. लै भारी!
श्रद्धा .. लै भारी!
अभिनंदन श्रद्धा. येऊ का
अभिनंदन श्रद्धा. येऊ का पिक्चरला?
सामी ती 'सच भईल सपनवा हमार'
सामी ती 'सच भईल सपनवा हमार' सिनेमाला जाणारे. तुला झेपणार आहे का तो सिनेमा????
(No subject)
मामी
मामी
ए या श्रद्धाला कटाप करा
ए या श्रद्धाला कटाप करा रे.
श्रद्धा , भारीच आहेस तू! या कोड्याला सोप्पं म्हणतेस. दंडवत.
Pages