परीचा फ्रॉक आणि डायमंड जाकिट

Submitted by अवल on 23 February, 2013 - 12:21

प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक

DSC_0870.jpg

आणि हे एक डायमंड जाकिट

jakit_ dimond.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती खुप्पच सुरेख.सफाईदार वीणले आहेस.अननसाची वीण फ्रॉक,शॉल,स्वेटर्,स्टोल,रुमाल कुठेही वापरली तरी अप्रतिम दिसते.मला ही वीण खूपच आवडते.

धन्यवाद सिंडरेला, अगो, सुलेखा Happy
हो ग बहु उपयोगी वीण आहे ती Happy माझ्या आईचा ब्लॉग बघितलास? विविध पद्धतीने विणलीय ही विण तिने.

अगं कसला गोड दिसतोय हा फ्रॉक........ह्यात कुठलीही पिटुकली परीच दिसेल Happy

तो शिंपल्याचा फ्रॉक आणि हा अननसाचा गुलाबी फ्रॉक घेवून ठेवावासा वाटतोय्(नाही, आमच्याकडे कन्या मोठ्या आहेत).
पण तुम्ही विकता का?

Pages