माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
105
कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अॅण्ड मेड बाय अर्थातच नी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त दागिना. पुढिल
मस्त दागिना.
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
कापडाचे बीड्स भारी आहेत.
सुरेखच
सुरेखच
मस्तच ! केवढी सफाई आहे तुझ्या
मस्तच ! केवढी सफाई आहे तुझ्या करण्यात ! लगे रहो !
तुझ्या ज्वेलरीलाईन ला खूप खूप शुभेच्छा.
मस्त...
मस्त...
सुंदर!!!!
सुंदर!!!!
भारीच!
भारीच!
खूप सुबक डिझाईन आहे. कलर
खूप सुबक डिझाईन आहे. कलर कॉम्बो मस्त. हॅन्डलूम साडीवर असा सेट मस्त दिसेल.
रच्याकने, प्राचीन ग्रीक
रच्याकने, प्राचीन ग्रीक संस्कृतीचा प्रभाव असलेले दागिने थोडे फार असे असतात. म्हणजे ती कॉन्सेन्ट्रिक वर्तुळं आहेत ना तशी ग्रीक दागिन्यात अनेक वर्तुळे, चौकोन असतात. एका वर्तुळाचे आतले टोक पुढे नेऊन तिथूनच पुढचे वर्तुळ सुरू होते. अर्थात नी चे डिझाईन खूप वेगळे आहे आणि मिक्स मटेरिअलमुळे वेगळेपण दिसतेच.
आम्ही मागच्या वर्षी ग्रीकला भेट दिली होती तिथे असे नुसत्या मेटलचे - सोन्याचांदीचे दागिने पाहिले होते. ते वेस्टर्न कपड्यांवर मस्त दिसतात.
कॉन्सेन्ट्रीक सर्कल्स आणि तशी
कॉन्सेन्ट्रीक सर्कल्स आणि तशी काही मोटीफ्स ग्रीक पेक्षा केल्टीक आर्टमधे जास्त आहेत.
नीधप, खूपच देखणा नेकलेस
नीधप,
खूपच देखणा नेकलेस आहे.अगदी सुबक आकार व रंगसंगती.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
नी खूपच आवडला हा पीस. एकदम
नी खूपच आवडला हा पीस. एकदम हटके पीस आहे. खूप शुभेच्छा तुला.
मस्तच!
मस्तच!
छानच आहे!
छानच आहे!
नी, मस्तच आहे हा नेकलेस!
नी, मस्तच आहे हा नेकलेस! तुझ्या ज्वेलरीलाईनला खूप खूप शुभेच्छा!!!
केवढ्या शुभेच्छा! मस्त
केवढ्या शुभेच्छा!
मस्त वाटलं.
सगळ्यांचे आभार!
मस्तच !!!!!! सेल कधी सुरु
मस्तच !!!!!!
सेल कधी सुरु करणार?
थोडा वेळ आहे. पण सुरू केले की
थोडा वेळ आहे. पण सुरू केले की लगेच कळवणार.
नीधप, खूपच छान दिसतोय हा पीस
नीधप, खूपच छान दिसतोय हा पीस ! ग्रेट !!
फार सुबक नेटका झालाय हा
फार सुबक नेटका झालाय हा नेकपिस. नीरजा, खूप शुभेच्छा या प्रोजेक्टसाठी
मस्तच गं. कापडाचे बीडस एकदम
मस्तच गं. कापडाचे बीडस एकदम भारी दिसतायेत.
ज्वेलरीलाइनसाठी खूप शुभेच्छा.
मस्त्,एकदम हटके.
मस्त्,एकदम हटके.
मस्त !! कित्ती सुबक वळणं
मस्त !! कित्ती सुबक वळणं दिलीयत तारांना. कमाल. आणि सर्वात वरच्या लाल किनार वाल्या निळ्या पट्ट्या पण छान दिसतायत.
असं नेकलेस कुठल्या प्रकारच्या अटायर वर जास्त शोभून दिसेल ?
वॉव! संपूर्णपणे हॅण्डमेड!!
वॉव! संपूर्णपणे हॅण्डमेड!! जबरदस्तचं आहे! खूप शुभेच्छा!
एकदम मस्त, सुरेख झालंय.
एकदम मस्त, सुरेख झालंय.
असं नेकलेस कुठल्या प्रकारच्या
असं नेकलेस कुठल्या प्रकारच्या अटायर वर जास्त शोभून दिसेल ? <<
फ्युजन, आर्टसी साड्या, लाँग स्कर्टस + स्पगेटी टॉप, सॉलिड कलर ड्रेसी टॉप
छान झालाय! व्हाईट लखनवी
छान झालाय! व्हाईट लखनवी कुर्ती-ई.न्क ब्ल्यु जिन्स वर झक्क्कास दिसेल..
सुपर्ब! क्लासच आहे हा नेकपिस!
सुपर्ब! क्लासच आहे हा नेकपिस! त्या तांब्याच्या तारा किती सफाईने वळवल्यात... आणि ते लाल कापडाचे बीड्स पण मस्त दिसतायत
तुझ्या ज्वेलरीलाईनसाठी भरपूर शुभेच्छा!
भयंकर आवडले!! मी नक्की घेणार
भयंकर आवडले!! मी नक्की घेणार नी!
प्राजक्ता, व्हाईट लखनवी
प्राजक्ता,
व्हाईट लखनवी कुर्ती-ई.न्क ब्ल्यु जिन्स <<<
या कॉम्बोवर जगातले कुठल्याही प्रकारचे दागिने मस्तच दिसतील. कुर्ती लखनवी असायचीही गरज नाही. सफेद ट्युनिक्स ही चालतील
ऑसम .... कॉपी राईट आहे क
ऑसम :).... कॉपी राईट आहे क याचा???? डिझाईन नाही पण आयडीया वापरु शकतो का????? सुपर्ब आहे हा नेक पिस
Pages