माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अ‍ॅण्ड मेड बाय अर्थातच नी Happy

neckl-ace_0.jpg

विषय: 

प्लेन ब्लॅक कुर्ती किंवा फिटेड टी हर्ट, त्यावर जीन्स्/ट्राउझर वर किंवा स्पॅगेटी टॉप -लॉग स्कर्ट वर पण मस्त दिसेल अशी ज्वेलरी.

Pages