माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
105
कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अॅण्ड मेड बाय अर्थातच नी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
वॉव मस्त. शुभेच्छा नी.
वॉव मस्त.
शुभेच्छा नी.
अरे वा! छानच ! रंगसंगती
अरे वा! छानच !
रंगसंगती आवडली.
शुभेच्छा.
प्लेन ब्लॅक कुर्ती किंवा
प्लेन ब्लॅक कुर्ती किंवा फिटेड टी हर्ट, त्यावर जीन्स्/ट्राउझर वर किंवा स्पॅगेटी टॉप -लॉग स्कर्ट वर पण मस्त दिसेल अशी ज्वेलरी.
anishka, he maze designing
anishka, he maze designing aahe.
Ha photo ajibat copy karu naye.
ओके नो प्रॉबलेम...म्हणुनच
ओके नो प्रॉबलेम...म्हणुनच आधिच विचारलं....पण फार मस्त झालय हे.......:)
प्लेन साडी स्लीव्हलेस ब्लाउज
प्लेन साडी स्लीव्हलेस ब्लाउज वर मस्त दिसेल....आर्टिस्टिक एकदम....
खूप सुंदर!! रंगसंगती अप्रतिम
खूप सुंदर!! रंगसंगती अप्रतिम दिसतेय
ऑसम.. मला हवंय
ऑसम..:( मला हवंय
गुड ! बरं केलस कॉपीराइट
गुड ! बरं केलस कॉपीराइट टाकलास डिझाइन वर!
नीरजा, एक शंका... कॉपर काळे
नीरजा, एक शंका... कॉपर काळे पडेल ना लगेच?
गळ्यातले खूप मस्त आहे. मधले
गळ्यातले खूप मस्त आहे. मधले पेंडण्ट गणपतीसारखे दिसते आहे.
सुमेधा, ते काळे पडू नये
सुमेधा, ते काळे पडू नये यासाठी काही टेक्निक्स आहेत. त्यांचे प्रयोग चालू आहेत.
डीजे +१.
डीजे +१.
खुप छान, रंगसंगती खुप सुरेख
खुप छान, रंगसंगती खुप सुरेख जमली.
mast...
mast...
Pages