माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
105
कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अॅण्ड मेड बाय अर्थातच नी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
तो शर्मिलाच्या अंगठीचाही फोटो
तो शर्मिलाच्या अंगठीचाही फोटो टाक ना... मला वाटलेलं की ती अंगठी आणि हा नेकलेस असा सेटच आहे.
मस्त!
मस्त!
छान आहे. पेंडन्ट ला लेस
छान आहे. पेंडन्ट ला लेस जोडल्यावर गोल पट्टी आहे ती कसली आहे? कापडाची की कॉपरची रेडीमेड नळीटाइप?
मस्त केलंय. पाहिल्यापाहिल्या
मस्त केलंय. पाहिल्यापाहिल्या आवडले.
तार वळवायला खरेच हातात कला पाहिजे. माझे पपा हार्मोनियमसाठी तारा वळायचे, त्यांची पकड घेऊन मी बरेचदा वळत बसायचे पण एक लहान गोलही करता आला नाही कधी.. वरचे डिजाईन जमायला मला सहा महिने (वर्क टाईम नाही तर फुल टाईम
) प्रॅक्टिस करावी लागेल...
मंजू, शर्मिलाची अंगठी
मंजू, शर्मिलाची अंगठी शर्मिलाकडे आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दुसरी एक केलीये त्याचा टाकते इथे.
ते कापडाचे बीडस आहेत. कापड
ते कापडाचे बीडस आहेत. कापड रोल करून मीच तयार केलेत.
दुकान टाकच आता
दुकान टाकच आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे हा पीस. ज्वेलरी
मस्त आहे हा पीस.
ज्वेलरी लाईनसाठी तुला भरपूर शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! तार वळवायला खरेच हातात
मस्तच!
तार वळवायला खरेच हातात कला पाहिजे.>> +१
नी, मस्तच ग खुप खुप
नी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ग
खुप खुप शुभेच्छा..
ते कापडाचे बीडस आहेत. कापड
ते कापडाचे बीडस आहेत. कापड रोल करून मीच तयार केलेत.>>>>>>>> वा! खुपच छान.
मस्तच. एक ब्रँडनेम फायनल
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक ब्रँडनेम फायनल करुन त्यानावानेच डिझाईन्स कर.
मस्तच! वेगळा हटके प्रकार!
मस्तच! वेगळा हटके प्रकार!
त्या तांब्याच्या तारा हव्या
त्या तांब्याच्या तारा हव्या तशा वळवण्यासाठी काय वापरतेस की हातानेच वळण देतेस त्यांना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासच आहे हे....
हात आणि प्लायर्स.
हात आणि प्लायर्स.
दक्षे, पहिलाच पीस असल्याने
दक्षे, पहिलाच पीस असल्याने >> पहिला पीस आहे यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय इतका सुबक झालाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगं हा पीस पहिला आहे. पूर्वी
अगं हा पीस पहिला आहे. पूर्वी सान्टा फे ऑपेराच्या कॉ शॉ मधे काम करताना बरीच ज्वेलरी बनवली होती विचित्र विचित्र प्रकारे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि फॅब्रिक, वायर मिक्स मेडिया यासंदर्भाने गेले वर्षभर विचार उबवतेय ना
व्हॉटएव्हर इट मे बी... आम्ही
व्हॉटएव्हर इट मे बी... आम्ही हाच पहिला म्हणणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि खरंतर अशी ज्वेलरी सुबक नसली तरिही सुरेखच दिसते
पण तु तयार केलेलं डिझाईन अत्यंत हटके आहे. युनिक आहे.
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर आहे.
सुंदर आहे.
फार आवडले हे. loved the
फार आवडले हे. loved the finesse.. एखाद्या period movie चि jewellery वाटते आहे. तो maroon आणि निळा इतके उठून दिस्ताहेत आणि तांब्याच्या लालस रंगाबरोबर अगदी छान जाते आहे ते सगळे.
मस्त आहे एकदम
मस्त आहे एकदम
मस्तच.
मस्तच.
सुरेख आहे!
सुरेख आहे!
मस्तच आहे हे..
मस्तच आहे हे..
मस्तच झालाय हा पीस. हाताने
मस्तच झालाय हा पीस. हाताने तार वळवली ह्यावर विश्वासच बसत नाहीये.
फारच आवडलं
फारच आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉपर बर्यापैकी सॉफ्ट असतं
कॉपर बर्यापैकी सॉफ्ट असतं वळवायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख जमलय. ज्वेलरी लाईन्साठी
सुरेख जमलय.
ज्वेलरी लाईन्साठी शुभेच्चा!
मस्त
मस्त
Pages