माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
105
कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अॅण्ड मेड बाय अर्थातच नी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
वॉव.. एकदम हटके अन मस्त
वॉव.. एकदम हटके अन मस्त
वा अगदी सुबक झालय ... मस्त...
वा अगदी सुबक झालय ... मस्त...
एकदम सुपर हटके! मस्तच एकदम.
एकदम सुपर हटके! मस्तच एकदम.
अरे व्वा!! मस्तच!
अरे व्वा!! मस्तच!
छान आहे, एवढे प्युअर कॉपर
छान आहे, एवढे प्युअर कॉपर मिळते का?
मस्तच ग निरजा
मस्तच ग निरजा
सुपर्ब्......मस्त लूक येईल
सुपर्ब्......मस्त लूक येईल घातल्यावर....
नी..... सुप्प्प्पर्...खूप्पच
नी..... सुप्प्प्पर्...खूप्पच क्रिएटिव्ह आहेस ना.. नेवर एंडिंग आयडियाज येत असतील तुझ्या डोक्यात..
नेक्स्ट टैम पूर्ण कलेक्शन देखनेको मँगता है.. होप सेल के लिये है ना????
एवढे प्युअर कॉपर मिळते का?
एवढे प्युअर कॉपर मिळते का? <<
हो मिळते की. भुलेश्वरमधे.
कॉपर, ब्रास, ब्रॉन्झ, अॅल्युमिनियम सगळे मिळते.
सुरेख झालंय. तुझ्या ज्वेलरी
सुरेख झालंय. तुझ्या ज्वेलरी लाइनसाठी शुभेच्छा.
वॉव सही दिसतोय
वॉव सही दिसतोय
ए पण तु ते कित्ती इतकं सुबक
ए पण तु ते कित्ती इतकं सुबक वळलंयस हाताने.
बनवायला किती वेळ लागला?
वर्षूताई, हा पीस सेलसाठी
वर्षूताई, हा पीस सेलसाठी नव्हता.
पण हो सेलसाठी म्हणून लवकरच सुरू करणार आहे.
कॉपर आणि ब्ल्यू काँबो एकदम
कॉपर आणि ब्ल्यू काँबो एकदम क्लास दिसतंय आणि हा प्रकार अगदी इनोव्हेटिव्ह आहे. मस्त
वोक्के.. ग्रेट!! माझी ऑर्डर
वोक्के.. ग्रेट!! माझी ऑर्डर ऑनलाईन घेशील नं? नाहीतती एरिका आहेच टाऊन मधे
अरे वा, मस्त आहे
अरे वा, मस्त आहे
दक्षे, पहिलाच पीस असल्याने
दक्षे, पहिलाच पीस असल्याने पेपरवर डिझाइन/ स्केचिंग करून मग फॅब्रिक बीडस तयार करणे आणि वायरवर्क या सगळ्यासाठी मला पूर्ण तीन दिवस लागले (७२ तास नव्हे. ३ दिवसातला वर्क टाइम )
वर्षूताई, विपु बघ. एरिकाला
वर्षूताई, विपु बघ.
एरिकाला करेनच कॉन्टॅक्ट एकदा हे व्यवस्थित सुरू करायचं ठरलं की.
अगदी कल्पक डिझाईन. छान
अगदी कल्पक डिझाईन. छान दिसतोय.
सुंदर! (कॉपरची अशी लाल चकाकी
सुंदर!
(कॉपरची अशी लाल चकाकी कायम राहते का?)
लले, ती टिकवण्यासाठी काही
लले, ती टिकवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत.
सुरेख. ज्युलरी लाईनसाठी
सुरेख.
ज्युलरी लाईनसाठी जोरदार शुभेच्छा.
नी, मस्त झालीये सुरवात. आता
नी, मस्त झालीये सुरवात. आता पुढचेही येऊ देत लवकरच.
मस्तच झालाय हा पीस !
मस्तच झालाय हा पीस !
मस्तच झालाय हा पीस. ती तार
मस्तच झालाय हा पीस. ती तार किती सुंदर वळवली आहे... फारच कौशल्याचं काम आहे! ग्रेट!
एकदम मस्त, कल्पक डिझाईन, भारी
एकदम मस्त, कल्पक डिझाईन, भारी आयड्या
आहा! केवढा सुरेख! खूपच
आहा! केवढा सुरेख! खूपच क्रीएटीव्ह!!
मस्तच !!!!!
मस्तच !!!!!
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार
मस्तच आवडल
मस्तच आवडल
Pages