हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.
खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.
ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल.
तर मग करायची सुरवात?...
श्रद्धा, मस्त उत्तर.. आवडलं
श्रद्धा, मस्त उत्तर.. आवडलं
हेकदम पटलं..
हेकदम पटलं..
बॉब ऑग्डन जातो मिनिस्ट्री ऑफ
बॉब ऑग्डन जातो मिनिस्ट्री ऑफ मॅजिक कढून गॉंट शॅक मधे. तिथे तो रिवल्शन जिंक्स वापततो.
श्रद्धा ____/\____ काय धडाधड
श्रद्धा ____/\____
काय धडाधड आठवतंय तुला सगळं.
हॅरीला सर्वप्रथम कुठल्या
हॅरीला सर्वप्रथम कुठल्या हॉगवर्टस विद्यार्थ्याला भेटतो? कुठे?
हॅग्रिड? त्याच्या प्रिवे
हॅग्रिड? त्याच्या प्रिवे ड्राईव वरच्या घरात? समवयस्क म्हणत असशील तर जरा विचार करावा लागेल.
डायागॉन अॅलीत कोणीतरी त्याच्या आई वडिलांबरोबर भेटतो असं पुसटसं आठवतय.
थोडं आठवलं. डायगॉन अॅलीत मला वाटतं ड्रेको दिसतो, त्याच्या आई बरोबर आलेला असतो युनिफॉर्म्/रोब्स घ्यायला.
पण पहिला विद्यार्थी मला वाटतं रॉनच. नाईन अॅन्ड थ्री क्वार्टर्स प्लॅटफॉर्मवर.
ड्रेको बरोबर आहे बुवा. मॅडम
ड्रेको बरोबर आहे बुवा. मॅडम माल्किन मध्ये त्याला एक मुलगा भेटतो आणि हॉगवर्ट्स, क्विडीच वगैरे बद्दल बोलतो. तो कोण असतो ते नाव बहूतेक पुस्तकात दिलेलं नाही पण त्याच्या बोलण्यावरून तो १००% ड्रेकोच असतो.
मला पूर्ण सिरीजमधल्या नावांची
मला पूर्ण सिरीजमधल्या नावांची मोठी गंमत वाटते.
खाली काही नावांची ईनिशिअल्स आहेत पूर्ण नाव लिहा.
TT
QQ
RR
PP
PP
FF
GG
BB
DD
LL
MM
PP
PP
GG
PP
SS
SS
BB
GG
BB
MM
बाबो! हे जरा मुश्किल आहे
बाबो! हे जरा मुश्किल आहे बॉ!
अरे इनिशियल्स म्हणजे नावांचे इनिशियल्स वाटले मला. कशा कशाचे आहेत शॉर्ट फॉर्म?
नावांचेच आहेत बुवा. (एकाच
नावांचेच आहेत बुवा. (एकाच ईग्रजी लेटरपासून चालू होणारं एकाच व्यक्तीचं नांव आणि आडनांव)
फाऊंडेशनपासून चालू करा.
सगळी एकदम न करता दोन्-चार लिहा. म्हणजे बाकीच्यांना पण चानस.
hyaachee list khara available
hyaachee list khara available aahe pan tyaat kaay majaa, naahi ka?
DD Dudley Dursley
MM Minerva Mcgonagall
हो बुवा! आठवून लिहिण्यात जी
हो बुवा! आठवून लिहिण्यात जी मज्जा आहे ती पब्लिश्ड लिस्ट रीफर करण्यात नाही. मी आठवतील तशी लिहिली. अजूनही असतीलच भरपूर.
1. RR - Rowena Ravenclaw 2.
1. RR - Rowena Ravenclaw
2. PP - Parvati Patil
3. PP - Padma Patil
4. GG - Gregory Goyle
5. SS - Salazar Slytherin
6. SS - Severus Snape
7. QQ - Quirrell ????
8. TT - Ted Tonks
9. BB - Bathilda Bagshot
10. PP - Poppy Pomfrey
11. GG - Godric Gryffindor
12. CC - Cho Chang
13. PP - Pansy Parkinson
LL Luna Lovegood CC Colin
LL Luna Lovegood
CC Colin Creevey
MM Moaning Myrtle?
HH Helga Hufflepuff
GG Godric Gryffindor
श्र आली की लै कॉम्प्लेक्स येतो. अजून जोर दिला भेज्यावर!
MM : Minerva Mcgonagall SS :
MM : Minerva Mcgonagall
SS : salazar slytherin
मी लिहिलय आधी मयेकर.
मी लिहिलय आधी मयेकर.
हो, पाहिलं
हो, पाहिलं
बुवा, श्रद्धा भारी अजून एक
बुवा, श्रद्धा भारी
अजून एक महत्त्वाचा GG राहिला.
चारही फाऊंडर्सची नावं अशीच आहेत, म्हणून म्हणालो होतो फाऊंडेशनपासून चालू करा.
स्लिदरिनही श्रद्धाने ओळखलेले
स्लिदरिनही श्रद्धाने ओळखलेले दिसतेय.
Grindelwald?
Grindelwald?
बरोब्बर भरत.
बरोब्बर भरत.
बाईंनंतर श्रद्धाला साष्टांग
बाईंनंतर श्रद्धाला साष्टांग दंडवत
FF फिलीयस फ्लिटवीक QQ काही
FF फिलीयस फ्लिटवीक
QQ काही आठवतच नाही
दिमाग का दही हो गया
PP आणखी एक पीटर पेटीग्र्यू
PP आणखी एक पीटर पेटीग्र्यू
WW - William Weasley बिल चं
WW - William Weasley बिल चं नाव
Quirinus Quirrell - QQ गुगल
Quirinus Quirrell - QQ गुगल वर हे सापडलं
मी लिहिलंय क्विरल.
मी लिहिलंय क्विरल.
DD - Dedalus Diggle (हा
DD - Dedalus Diggle (हा व्होल्डेमॉर्ट गेल्यानंतर आनंदाप्रीत्यर्थ उल्कावर्षाववाला, हॅरीला लीकी कॉल्ड्रॉनमध्ये भेटलेला आणि शेवटी बहुधा डर्सली कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हेस्टिया जोन्सबरोबर येतो.)
MM - यावरून विचार करताना एकदम MacDougal, Morag आठवलं. हॅरीच्या सॉर्टिंगच्यावेळी जी बाकी विद्यार्थ्यांची नावं येतात त्यात हे एक नाव आहे. फक्त नावच आहे बहुधा. हाऊसबिऊस वगैरे काही माहीत नाही.
मी लिहिलंय क्विरल.>>>> अगं
मी लिहिलंय क्विरल.>>>> अगं हो.. मी फक्त त्याचं पूर्ण नाव सापडतय का म्हणुन सर्च केला अन सापडलं म्हणुन दिलं इथे परत
आआणखी एक SS स्टॅनली शनपाईक
आआणखी एक SS स्टॅनली शनपाईक
Pages