खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे. पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे...कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
=========================================================================
सर्व प्र.चि.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
सुंदरच, तुमच्या कल्पकतेला व
सुंदरच, तुमच्या कल्पकतेला व कलात्मकतेला सलाम ....
प्रिया ती सफेद फुले आहेत ना
प्रिया ती सफेद फुले आहेत ना ती गुल्छडिची आहेत
बाकि रांगोळ्या एकदम झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कास !
सुरेख.....
सुरेख.....
सुंदरच रांगोळ्या... गुलछडीचा
सुंदरच रांगोळ्या... गुलछडीचा सुगंधही आला
अत्ता पर्यंत येऊन गेलेल्या
अत्ता पर्यंत येऊन गेलेल्या सर्व वाचक/प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
खुप्प्प्प्प्पच
खुप्प्प्प्प्पच सुंदर!!!
गुलछडीच्या फुलांनी एक वेगळाच मस्त एफेक्ट दिलाय. त्यांनी तयार होणारी निगेटिव्ह स्पेस मस्त बॅलंस करतेय डिझाईनला!!!!
मस्त आहेत सर्व रांगोळ्या.
मस्त आहेत सर्व रांगोळ्या. आवडल्या.
अप्रतिम
अप्रतिम
खुपच छान ...........
खुपच छान ...........
खूपच छान! निशीगंधाच्या
खूपच छान! निशीगंधाच्या फुलांचा इतका कल्पक उपयोग पहिल्यांदाच पाहिला.
खुपच मस्त आहेत सगळ्या
खुपच मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या
केव्वळ अ प्र ति म!!!! एकाहुन
केव्वळ अ प्र ति म!!!!
एकाहुन एक सुरेख कलाकृती आहेत. मन प्रसन्न झालं
सुरेख आहे!!!!!
सुरेख आहे!!!!!
सुंदर.
सुंदर.
व्वा खुपच सुरेख
व्वा खुपच सुरेख
खूपच सुंदर...गुलछडीने वेगळंच
खूपच सुंदर...गुलछडीने वेगळंच टेक्ष्चर येतंय..
श्रद्धादिनेश +१
अगदी कलाकार आहेस खरा...
अगदी कलाकार आहेस खरा...
प्रत्येक रचना आवडली... फार सुंदर, रेखीव!!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
एकसे बढकर एक रांगोळ्या हॅट्स
एकसे बढकर एक रांगोळ्या हॅट्स ऑफ, __/\__
फारच अप्रतिम....तुमच्या
फारच अप्रतिम....तुमच्या कलाकारीला सलाम!!
खरच सुंदर रांगोळ्या
खरच सुंदर रांगोळ्या
मला फोटू दिसत नाहीत नुस्ता
मला फोटू दिसत नाहीत नुस्ता लिन्का दिस्ताहेत
एकापेक्षा एक..... सुंदर
एकापेक्षा एक..... सुंदर
एकापेक्षा एक सुंदर आहेत
एकापेक्षा एक सुंदर आहेत सगळ्या रांगोळ्या
सुरेखच ....... वा वा वा ....
सुरेखच ....... वा वा वा ....
वॉव!! सिंपली ऑसम!!!
वॉव!! सिंपली ऑसम!!!
मस्त ..
मस्त ..
अतिशय सुंदर ! ९ क्रमांकाची
अतिशय सुंदर ! ९ क्रमांकाची विशेष आवडली.
खुपच सुन्दर.....
खुपच सुन्दर.....
मस्त !
मस्त !
Pages