खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे. पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे...कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
=========================================================================
सर्व प्र.चि.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
सुंदर!
सुंदर!
अजुनंही रांगोळ्या
अजुनंही रांगोळ्या बघता-हात,मायबोलीकर्'स........... खरोखरच धन्यवाद
खूपच छान रचना..एकापेक्षा एक
खूपच छान रचना..एकापेक्षा एक सुंदर्....
प्रतिसादास उशीराबद्द्ल दिलगीरी!
अप्रतीम !! खुपच सुरेख
अप्रतीम !! खुपच सुरेख रांगोळया आहेत फुलांच्या.
माझ्या काढ्लेल्या रांगोळ्या त्या धाग्यावरच्या दिसायचं नाव घेत नाहीत , त्या दिसेपर्यंत साठी हा धागा वर काढ्तेय. .
अतिशय सुदर!!!
अतिशय सुदर!!!
Pages