खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे. पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे...कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
=========================================================================
सर्व प्र.चि.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
अत्रुप्त आत्मा खुप सुंदर आहेत
अत्रुप्त आत्मा खुप सुंदर आहेत या रांगोळ्या. गुलछडि चे फुल नक्कि कोणते ते नाहि माहित.
सुन्दर.................
सुन्दर.................
रंगसंगती सुपर्ब! सुरेख
रंगसंगती सुपर्ब! सुरेख दिसतायत.
खुप सुंदर चौथी आणि सहावी
खुप सुंदर
चौथी आणि सहावी जास्त आवडली
अप्रतिम..९ मधे दिलेला तो
अप्रतिम..९ मधे दिलेला तो कर्व्ह इफेक्ट मस्तच..
खुपच सुंदर!! रंगसंगती नि
खुपच सुंदर!! रंगसंगती नि डिझाईन्स सही आहेत
सुरेख आहेत सर्वच
सुरेख आहेत सर्वच रांगोळ्या.
भारतात बहिणींच्या घरी पूजा सांगणारे गुरुजी आणि त्यांचा चमू अशाच सुरेख रांगोळ्या घालतात.
सुरेख आहेत रांगोळ्या.
सुरेख आहेत रांगोळ्या.
एकसे बढकर एक रांगोळ्या......
एकसे बढकर एक रांगोळ्या...... प्रसन्न वाटलं आरास बघून
तुमच्या रांगोळ्या नेहेमीच जबरी असतात. अगदी एकेक फूल आपापल्या जागी मन लावून विसावतं.....तुमच्या ह्या कलेला.....एक कडक सॅल्यूट !!
आत्मा खुपच सुन्दर
आत्मा
खुपच सुन्दर आहेत रांगोळ्या........................
खुपच सुंदर!! AWASOME....KEEP IT UP...!
सुरेखच. एकसे एक आहेत अगदी.
सुरेखच. एकसे एक आहेत अगदी. इतर फुलांपेक्षा वेगळा आकार असलेल्या गुलछडीच्या फुलांचा खूप कल्पक वापर केला आहे.
सर्वच आवडल्या
सर्वच आवडल्या
मस्त
मस्त
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
झ्याक्क्क आहेत एकदम
झ्याक्क्क आहेत एकदम
९-१० तर गालिचाच वाटतोय. खुप
९-१० तर गालिचाच वाटतोय. खुप सुंदर सगळ्या रांगोळ्या.
मस्तं
मस्तं
अतिशय सुंदर, अप्रतिम रंगसंगती
अतिशय सुंदर, अप्रतिम रंगसंगती आहे.
गुलछडी म्हणजे निशिगंध ना?
अप्रतिम !! ३, ६, ७ खूप
अप्रतिम !!
३, ६, ७ खूप आवडल्या.
फार सुरेख
फार सुरेख
@धनश्री>>> येस निशिगंधच
@धनश्री>>> येस निशिगंधच
अप्रतिम रांगोळ्या.. अत्रुप्त
अप्रतिम रांगोळ्या..
अत्रुप्त आत्मा तुम्ही कोल्हापूर साईडचे आहात का?
तिकडे निशिगंधाच्या फुलांना गुलछडी म्हणतात. (तिकडेच ऐकले आहे)
@दक्षिणा>>> मी पुण्याचा
@दक्षिणा>>> मी पुण्याचा पुणेकरच आहे. गुलछडी/छडी हा मार्केटयार्ड मधला शब्द आहे.
खुपच छान
खुपच छान
आत्मा राव, यजमान रांगोळ्या
आत्मा राव, यजमान रांगोळ्या बघुनच खुश होत असतील.
खुप प्रसन्न वाटले रांगोळ्या
खुप प्रसन्न वाटले रांगोळ्या बघुन सकाळी सकाळी.
वा ! फारच छान! कित्ती प्रसन्न
वा ! फारच छान! कित्ती प्रसन्न वाटलं पाहून
वा वा... खरच सुंदर आहेत
वा वा... खरच सुंदर आहेत रांगोळ्या.
खुप मस्त अमोल केळकर
खुप मस्त
अमोल केळकर
व्वा! खूप छान!
व्वा! खूप छान!
Pages