Submitted by पुरंदरे शशांक on 30 January, 2013 - 12:09
चिव चिव चिमणी ........ ये ना राणी
अंगणात ठेवलंय ....... दाणा पाणी
का गं अशी ...... रुसल्यावाणी
खा ना जरा ..... मऊशी कणी
टिपते हळुच ....... इवली कणी
बघते कशी .... दचकल्यावाणी
चिव चिव करीत ....... गाते गाणी
उड्या मारते ....... पायावर दोन्ही
पायात बांधा ...... घुंगुर कोणी
घुंगराच्या तालावर ...... नाचेल राणी
चिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी
म्मं म्मं संपली ...... पटाक्कनी
किती गं बाई ...... शोनू/मोनू/बंटी गुणी
गागू करा .... पाखरावाणी .....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे हे किती छान !
हे हे किती छान !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्गोडमगोड !
ग्गोडमगोड !
व्वा! आत्ताच ताजं ताजं बोल
व्वा! आत्ताच ताजं ताजं बोल गाणं अडीच वर्षांच्या नातीला वाचून दाखवलं. तिला खूप आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच गोड
खुपच गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ग्गोड ......
मस्त ग्गोड ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त
मस्त मस्त
एकदम गोड.. खा ना जरा .....
एकदम गोड..
खा ना जरा ..... मऊशी कणी
टिपते हळुच ....... इवली कणी
या २ लाइन मध्ये कणीच परत होतेय..काही २ र बसवता येउ शकेल का?
सुचनेबद्द्ल राग नसावा ..
खा ना जरा ..... मऊशी
खा ना जरा ..... मऊशी कणी
) - त्यामुळे त्यांचा रुसवा काढण्यासाठी भात पुढे करुन विनवणी चालू आहे -
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टिपते हळुच ....... इवली कणी
या २ लाइन मध्ये कणीच परत होतेय..काही २ र बसवता येउ शकेल का? >>>> मृनिश - सूचना अतिशय योग्य आहे... पण...
आमच्या चिऊतै दाणे न खाता बाळाला काय भरवले जातंय इकडे पहाताहेत (रुसल्यात जरा
खा तरी जरा ... मऊ मऊ कणी...
मग स्वारी खुष होऊन - टिपते हळुच .... इवली कणी
---- असं सगळं आहे ते......
शशांक काका मस्तच
शशांक काका मस्तच
मस्तच
मस्तच
किती छान !
किती छान !
ओह असय का..मग मस्तच आहे..
ओह असय का..मग मस्तच आहे..
प्रचंड मस्त जमलय हे
शाणी चिम्मी मस्त..
शाणी चिम्मी मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच गोड जमलंय हे. अगदी मस्त
खूपच गोड जमलंय हे. अगदी मस्त !
गोडच!
गोडच!
एकदम क्यूट बडबडगीत...
एकदम क्यूट बडबडगीत... लेकरांना असंच बाबा तुपा करतच घास भरवावे लागतात... मस्त शशांक...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडल्या ओळी आणि गीतही
मस्त रे!
मस्त रे!
मस्त!! णी णी चिमणीचं गाणं!
मस्त!! णी णी चिमणीचं गाणं!
आवडलं!
आणि बागेश्री बाबा तुपा नाही गं..बाबा पुता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुप ज्यास्त घालून भरवतेस की काय घास?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अंजू उप्स.. टायपो तुपाचा घास
अंजू उप्स.. टायपो
तुपाचा घास![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शशांक, मस्त जमलीय. आत्ता या
शशांक, मस्त जमलीय.
आत्ता या क्षणी, दोन चिऊताया माझ्या ऑफिसच्या खिडकीवरच्या काचेतल्या प्रतिबिंबाशी भांडत, कलकलाट करताहेत.
छान बडबडगीत .
छान बडबडगीत .
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती कित्ती ग्गोग्गोड
कित्ती कित्ती ग्गोग्गोड
भरभरून दिलेल्या प्रतिसादाकरता
भरभरून दिलेल्या प्रतिसादाकरता सर्व रसिकांचे मनापासून आभार ..........
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान छान!!!!
छान छान!!!!
गोड्ड्च
गोड्ड्च![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप क्युट..
खुप क्युट..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)