Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32
आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नशीब तुला आर्टअॅटॅक आला आणी
नशीब तुला आर्टअॅटॅक आला आणी कागदी बेडुन बनला >>
अवल बर झाल हा धागा काढला
अवल बर झाल हा धागा काढला

नाहितरि माझ्याकडे तुझि लिंक ओपन होत नव्हती.आता यातिल पण काही लिंक ओपन होत नाही.
सरप्राइssssझ आणि आर्टअॅटॅक
सरप्राइssssझ आणि आर्टअॅटॅक >>
माझा पहिलाच ओरिगामीचा
माझा पहिलाच ओरिगामीचा प्रयत्न! पिंगु ह्यांनी दिलेल्या लिंकवरून केलेला हंस! आधी हंस वाटण्याऐवजी आग ओकणारा चायनिज ड्रॅगन वाटत होता! पण मग मान जरा नीट केली.

माधवी सही $$$. किती वेळ लागला
माधवी सही $$$.
किती वेळ लागला
ऑफिसमधे प्रिंटरचे वेस्ट कागद
ऑफिसमधे प्रिंटरचे वेस्ट कागद पडले होते त्यापासून केला. पण तो कागद जरा जाड असल्याने तुकडे एकमेकांत अडकवायला आधी त्रास झाला पण मग एकदा बेस जमल्यावर सगळं पटकन झालं.
कागदाचे तुकडे करून घड्या घालायला जाम कंटाळा आला पण मग वाटलं it was worth!
वर्षा_म, शुक्र आणि शनी रात्री
वर्षा_म,
शुक्र आणि शनी रात्री ९ ते १ !
माधवी, मस्तच झालाय हंस.
माधवी, मस्तच झालाय हंस.
मस्त माधवी
मस्त माधवी
धन्स रुणु आणि अविगा
धन्स रुणु आणि अविगा
मस्त झालाय हंस ! आम्ही पाच
मस्त झालाय हंस !
आम्ही पाच कागदाचे पाच वेगळे भाग करुन विमान करत असू. आता घड्या आठवताहेत का ते बघावे लागेल.
त्याच घडीचा हंस आहे दिनेशदा
त्याच घडीचा हंस आहे दिनेशदा तो.
आम्ही पाच कागदाचे पाच वेगळे
आम्ही पाच कागदाचे पाच वेगळे भाग करुन विमान करत असू. >> हेच का?
फुलपाखरू
माधवी मस्त झालायं हंस !!
माधवी मस्त झालायं हंस !!
मॉड्युलर ओरीगामी -
मॉड्युलर ओरीगामी -
प्राजक्ता_शिरीन ते १,५ आणि ६
प्राजक्ता_शिरीन
ते १,५ आणि ६ आकार कसे केले सांग ना!
अरे वा मस्त कलाक्रुती
अरे वा मस्त कलाक्रुती सर्वांच्याच
प्राजक्ता, मॉड्युलर ओरीगामी
प्राजक्ता, मॉड्युलर ओरीगामी मस्त.
नलिनी, फुलपाखरु मस्त झालेय. कसे केले लिहिता येईल का?
कलाकारांची मांदियाळी रुणू,
कलाकारांची मांदियाळी
रुणू, तुझं सर्प्राईज!
बापरेच! 
आस,
आस, http://www.origami-instructions.com/origami-yoshizawa-butterfly.html इथे आहे हे फुलपाखरू. त्या पानावरचा origami water balloon base च्या व्हिडीओ मध्ये पहिली घडी दाखवली आहे.
मस्त आहेत नविन ओरिगामी
मस्त आहेत नविन ओरिगामी
नले, हेच विमान ते ! १९७१ च्या
नले, हेच विमान ते ! १९७१ च्या युद्धाच्यावेळी आम्ही खेळत असू याने.
प्राजक्ताचे नमुने तर खासच आहेत.
एक विनंती :- 'हंसा'ची लिंक
एक विनंती :- 'हंसा'ची लिंक पुनः ईथे देता येईल का?...
बाकी ईतर दाखवलेल्या कलाकृती अप्रतीम...

विवेक पहिल्या पानावर तिसर्या
विवेक
पहिल्या पानावर तिसर्या प्रतिसादत हंसाची लिंंक आहे.
मस्तच धागा. धन्यवाद अवल
मस्तच धागा. धन्यवाद अवल
origami
माधवी, प्राजु छान !
फोटो शोधायला हवेत. सध्या हे कमळ. http://www.youtube.com/watch?v=pfMGjjW4avc
कामात अजुन सफाई हवीये.
एका पाच वर्षाच्या मित्राला
एका पाच वर्षाच्या मित्राला ओरिगामी शिकवण्यासाठी पुस्तक शोधतेय. कुणी एखादं साधंसं, लहानग्यांना सहज जमेलसं पुस्तक सुचवू शकतं का?
धारा, मध्यंतरी स्ट्रँडच्या
धारा, मध्यंतरी स्ट्रँडच्या पुस्तक प्रदर्शनात खूप बेसीक ओरीगामीची पुस्तके बघितली. त्यांच्या वेबसाईट्वर (www.strandbookstall.com/) असायला हवीत त्यातली बरीचशी.
धन्यवाद माधव.
धन्यवाद माधव.
धारा, ज्योत्स्नाची पण काही
धारा, ज्योत्स्नाची पण काही पुस्तकं बघितली होती मागे ओरिगामीवरची. त्यांच्या साइटवर पण बघ.
ही लिंक बघा - फोटो आहेत
ही लिंक बघा - फोटो आहेत मॉडेल्सचे आणि कृतीची लिंक आहे -
http://origamimaniacsprojectgallery.blogspot.jp/
Pages