Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32
आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इब्लिस अवलताईंच्या कलाकृती
इब्लिस
अवलताईंच्या कलाकृती बघून तुम्हाला बरेच काही आठवते आहे म्हणून मी म्हटले.
खूपच छान .... एकसे बढकर
खूपच छान .... एकसे बढकर एक.
--------------------------------------------------------------------
थोडी गंमत
जुन्या काळातल्या प्रेमिकांची ओरिगामी :
(संदर्भ : जुने हिन्दी, मराठी चित्रपट)
हा मी केलेला उद्योग..
हा मी केलेला उद्योग..
@ पिंगू , ३D ओरीगामीचा हंस
@ पिंगू , ३D ओरीगामीचा हंस मस्त जमलायं, सध्या मॉड्युलर ओरीगामीचं वेड लागलयं, ते गेलं की ३D शिकायला घेणार आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राजक्ता_शिरीन खुपचं छान आहे
प्राजक्ता_शिरीन
खुपचं छान आहे हे! ह्याचे साहित्य कुठे मिळतं? एवढे छान रंगीत कागद?
ओरिगामी गणेश इथे
ओरिगामी गणेश इथे
![](http://3.bp.blogspot.com/_F18ci_Pp3OY/TG_lCD5hWfI/AAAAAAAAAhY/MB7ZBMtJp-Y/s500/fin_20100821_MG_6134_Origami_Ganapati.jpg)
प्राजक्ता, मस्तच! इब्लिस :
प्राजक्ता, मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती दिवसांनी. कसे आहात ?
इब्लिस : "कहाँ उड चली..." मस्त
रेसिप्यापण लिहा सगळ्यांनी जमेल तसे.
पिंगू, सही ! अन सांगितलयस किती छान
सावली छाने बाप्पा
वा वा मजा येतेय एक एक बघून.
इब्लिस >>> मला हाताने वस्तू बनविणे आवडते. या सगळ्या लहानपणी केलेल्या उचापती आहेत, <<< सेम हियर म्हणूनच तर काढला या धागा.
उल्हासजी
किती छान दिसतंय सगळं.....
किती छान दिसतंय सगळं.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ सावली, सुंदर केला आहेस गणेश
@ सावली, सुंदर केला आहेस गणेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ माधवी, मी सध्या मेलबर्नला आहे, तिथे ओरीगमी चौरस कागद मिळाले रंगीबेरंगी, पुण्यातही मी आणले होते, नाहीतर मोठ्या शीटस आणून आपण कापायचे चौरस.
मी सध्या ह्या २ साईटस वरचं करून बघत्ये -
http://origamimaniacs.blogspot.com.au/search/label/Home
http://www.origamiinstruction.com/
कॉलेजमध्ये असताना , एकदा
कॉलेजमध्ये असताना , एकदा ट्रेनने घरी येताना समोर लहान मुलगा बसला होता .त्याला साधी होडी करून दिली , पण नांगरहोडी आणि राजाराणीची होडी काही केल्या जमेना .बंबहोडी आठवत होती पण काही केल्या जमेना .... जाम वाईट वाटलं.
प्राजक्ता_शिरीन, अच्छा! एक
प्राजक्ता_शिरीन,
अच्छा!
एक शंका:
ओरिगामी मधे डिंकाचा उपयोग नाही करत, बरोबर का?
वा प्राजक्ता, मस्त आहेत
वा प्राजक्ता, मस्त आहेत लिंक्स. धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधवी, हो. डिंक, पिना, टाचण्या, इ. इ. काहीच नसते फक्त कागद, कागद आणि कागदच
व्वा! काय सुंदर कलाकृती.
व्वा! काय सुंदर कलाकृती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(अवल मारणार मला. :अओ:)
भारी कलाकार आहात सगळे. कृती
भारी कलाकार आहात सगळे. कृती टाका की.
अवल, बेडकाची कृती शक्य तितक्या लवकर टाकशील का ? तातडीने बनवायचा आहे.
किती छान दिसतंय सगळं..>>>
किती छान दिसतंय सगळं..>>> +१
अवल धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल.
मी सध्या इथे शिकतेयः http://www.origami-instructions.com/
रूणुझुणू, इथे पण आहे एक उड्या मारणारा बेडूक. आणखी बरेच प्राणी आहेत. http://www.origami-instructions.com/origami-frog.html
नलिनी, खूप धन्यवाद मस्त
नलिनी, खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त सविस्तर कृती लिहिली आहे तिथे. बेडूकमामा आजच करून बघते.
भिंत कुठे आहे? डोके आपटावे
भिंत कुठे आहे?
डोके आपटावे म्हणतो?
एवड्या कष्टाने केलेल्या वस्तू अन पोष्टी वाहून की हो गेल्या :भोकाड पसरलेला भावला:
अवल, मी इथून ओरिगामिच्या
अवल, मी इथून ओरिगामिच्या रेसिप्या शिकते.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
http://www.origami-fun.com
रूणू, तुझ्यासाठी बेडकाची पाकृ पण आहे इथे.
अवल, धागा वाहता झालाय. मला गणेशा सोडून एकपण वस्तू दिसली नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आरारारा....आधीच्या पोस्टी
आरारारा....आधीच्या पोस्टी कुठे गेल्या ? अवल, बांध घाल.
साती, बेडकाची पाकृ...ईईईईईईईई![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नलिनीने दिलेल्या धाग्यावरून बघून आत्ताच एक बेडूक बनवला. झकास झालाय, पण ते शेवटचं हवा भरायचं प्रकरण काही जमेना. असो, ओरिगामीचं एवढं क्लिष्ट काम पहिल्यांदाच केलंय. मजा आली.
अर्रर्र् हा वाहता झाला धागा?
अर्रर्र् हा वाहता झाला धागा? सो सॉरी. थांबा, अॅडमिनना विनंती केलीय.
तो पर्यंत कृपया नवीन टाकू नका कोणी.
इब्लिस , प्राजक्ता, पिंगू, आणि इतरांनी नंतर आपल्या पोस्टी प्लिज पुन्हा टाका. मी आपल्याला विपु करेन.
धन्यवाद अॅडमिन वाहण्याचा ओघ
धन्यवाद अॅडमिन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल | 22 January, 2013 - 14:48
वाहण्याचा ओघ थांबला. चला आता पुन्हा ओतायला लागू
ह्या काही आधीच्या कलाकृती
सुरुवात इथून झाली :
deepac73 | 16 January, 2013 - 11:52
लहानपणी आम्ही तिळगुळ द्यायला कागदाचे बॉक्स बनवायचो, कसे ते मी विसरले. कोणाला माहीत आहे का? तो असा दिसायचा
दिपा,
व्हिडिओचि लिंक टाकते
इब्लिस | 19 January, 2013 - 15:23
तो तिळगुळाचा डब्बा मला येतो. पण संक्रान्त झाली आता..
अवल | 22 January, 2013 - 15:16
दिपा, मिळाली कुठे कृती - मीच काढली चित्र स्मित
बरं ही घे लिंक. बघ आता जमतय का? : http://arati21.blogspot.in/2013/01/blog-post_22.html
इब्लीसजी मग कागदाचा फुगा पण येत असणार, बरोब्बर याच्या उलट, त्रिकोणी घडीचा स्मित
इब्लिस यांजकडून
आता आधी टाकलेल्यांनी परत आणि बाकीच्यांनी नवे टाका बरं
ही घ्या बेडकाची पाककृती
ही घ्या बेडकाची पाककृती![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
http://arati21.blogspot.in/2013/01/blog-post_9495.html
ओरिगामी पान
ओरिगामी पान
मेरे अरमानोंके पंख लगाके कहाँ
मेरे अरमानोंके
पंख लगाके
कहाँ उड चली..
हा आमचा ओरिगामी बेडूक. कागदी
हा आमचा ओरिगामी बेडूक.
कागदी बेडूक बनवायच्या आदल्या दिवशी शाळेतून हे प्रकरण घरी आलं होतं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दुसर्या दिवशी बाटली (आतील बेडकासह) परत शाळेत पाठवल्यामुळे नाराज झालेला लेक कागदी बेडूक पाहून थोडा ठीक झाला.
शाळेतून हे प्रकरण घरी आलं
शाळेतून हे प्रकरण घरी आलं होतं >>> ते पाहुनच माझ्या अंगावर काटा आला..... त्याने पकडला का तो![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुला फोटु पाहून काटा
तुला फोटु पाहून काटा आला......माझ्या हातावर "सरप्राइssssझ" म्हणून बाटली ठेवली तेव्हा माझं काय झालं असेल विचार कर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्याने डान्सटीचरला मस्का लावून पकडला होता.
"सरप्राइssssझ" >> असलं
"सरप्राइssssझ" >> असलं सरप्राईज..
मला तर हार्टअॅटॅकच येइल.. नशीब तुला आर्टअॅटॅक आला आणी कागदी बेडुन बनला ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो गं
हो गं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किती छान धागा. ओरीगामी
किती छान धागा.
ओरीगामी लहानापासुन वृद्धांपर्यत आवडणारी आजार विसरायला लावणारी अनिल अवचट पार्किन्सन्स मित्रमंडळात ओरीगामी शिकवायला आले होते अर्धातास सलग बसु न शकणारे पेशंट दिड दोन तास रमले. सर्वानी टोप्या, मुगुट, पक्षी, विमान, मासा असे अनेक प्रकार केले.मला फोटो टाकता येत नाहीत.अवल मदत हवी.
Pages