Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 January, 2013 - 02:01
एक फार गोड डिझाईन मिळालं नेटवर. मोह आवरता आला नाही आणि केली सुरवात
हे डिझाईन कसं करायचं ते तुम्हाला इथे बघता येईल.
http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! रंग एकदम आवडता आहे
सुंदर!
रंग एकदम आवडता आहे माझा.. अबोली...
सुंदर म्हणायला आपल्याला वेळ
सुंदर म्हणायला आपल्याला वेळ लागत नाही, पण हे करताना लागलेला वेळ, दाखवलेली चिकाटी, घेतलेले कष्ट यांची कल्पनाही येत नाही.
आहा... माझा पण अत्यंत आवडत्या
आहा... माझा पण अत्यंत आवडत्या रंगांपैकी एक रंग
दिनेश्दा +१०० ....
सुरेख ग. तू etsy.com वर टाक
सुरेख ग. तू etsy.com वर टाक ना ग तुझे आर्टवर्क्स. क्रीम कलरच्या सुती ड्रेसवर मस्त दिसेल
दोन दा पोस्ट
दोन दा पोस्ट
धन्यवाद दिनेश अगदी खरंय
धन्यवाद
दिनेश अगदी खरंय तुझं. पण एक सांगू...... आपण तयार करत असलेली गोष्ट जर मस्त रंगरुप घेत असेल ना तर करण्याचा स्पीड वाढतो..हे स्वानुभवावरुन सांगतेय.
हा स्टोल चक्क अडीच दिवसात झाला
मामी ह्या साईटबद्दल आताच
मामी ह्या साईटबद्दल आताच कळलं......इथे तर खजिना आहे ....धन्यु
ब्युटी!
ब्युटी!
अडीच दिवस ! म्हणजे
अडीच दिवस ! म्हणजे चिकाटीच.
प्रत्येक वेळी धाग्याला अगदी नेमका ताण, सूईचा नेमका कोन, सर्व टाक्यांची लांबी समान असणे हे सगळे जमले तरच अशी सुबकता येते. आणि हे जमवायला भरपूर सराव हवाच.
खूप सुंदर!! तुम्हाला
खूप सुंदर!! तुम्हाला __/\__
प्रत्येक वेळी धाग्याला अगदी नेमका ताण, सूईचा नेमका कोन, सर्व टाक्यांची लांबी समान असणे हे सगळे जमले तरच अशी सुबकता येते. आणि हे जमवायला भरपूर सराव हवाच.>>>>+१०००००
छान झालाय स्टोल. रंगही सुरेख
छान झालाय स्टोल. रंगही सुरेख निवडला आहे.
र.न्ग अप्रतिम आहे,मला फार
र.न्ग अप्रतिम आहे,मला फार आवडतो. तु निवडलेले सगळेच र.न्ग भारी आहेत...स्टोल तर खुपच सु.न्दर!!
सुंदर
सुंदर
टू द गुड!!!!! कमाल आहे
टू द गुड!!!!!
कमाल आहे तुझी... अडीच दिवसात बनवलास
खूपच छान आहे. मी तुमची ऑन
खूपच छान आहे.
मी तुमची ऑन लाईन शिष्या आहे. तुमच्यामूळे पुन्हा क्रोशाच वेड लागल.
प्लिज एक सोपा स्वेटर शिकवा.
वा रंग, डिझाईन तुमची कलाकुसर
वा रंग, डिझाईन तुमची कलाकुसर अप्रतिम.
Coloür n stole r nice. What I
Coloür n stole r nice. What I liked mmost r those flowers in between. Fundoo
मस्तय
मस्तय
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
mastach !
mastach !
वॉव! मस्त.
वॉव! मस्त. अमा..........+१००
जयश्री इट्सीचं मीही सुचवणार होते. माझ्याही लेकीचं शॉप आहे तिथे. पेंटिन्ग्स आणि काहीकाही.
अगं बाई असलं काही छान छान
अगं बाई असलं काही छान छान दाखवत जाउ नकोस ग.....जिवाला यातना होतात....समोर दिसत असुन घेता आणि घालता येत नाही..हे जरा हर्टिंग आहे....
नाहितर मला ते विकुनच
नाहितर मला ते विकुनच टाक......
खुपच सुंदर... असं काही
खुपच सुंदर... असं काही शिकण्यासाठी, करण्यासाठी आयुष्यातुन थोडा वेळ काढता यायला हवा होता! निर्मितीचा आनंद काही औरच! फार फार सुंदर कला आत्मसात केलीये तुम्ही!
सुन्दर !!!!!
सुन्दर !!!!!
वा मस्तच ग एकदम सफाईदार
वा मस्तच ग
एकदम सफाईदार झालय .
सुंदर ! मधली फुलं खूप गोड
सुंदर ! मधली फुलं खूप गोड दिसतायेत
छान, सुरे़ख
छान, सुरे़ख
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो
मुग्धमानसी ....अगदी अगदी
आरती....... अगं शिष्या वगैरे काय...... आपल्याला जे येतं ते एकमेकांना शिकवायचं, शिकायचं. बाकी स्वेटर म्हणशील तर आपली अवल आणि डॅफोडील्स. मला ते माप वगैरे घेऊन नाही करता येत. म्हणून मी आपली सोप्पं काहीतरी करते.
अनिश्का अगं विकायला नहई आवडत मला. तू काही दिवसांसाठी घेऊन जा. मिरवून झालं की परत दे आणि दुसरं घेऊन जा
जयवीताई, तुम्ही आम्हाला लिंक
जयवीताई, तुम्ही आम्हाला लिंक देऊन शिकवता तेच खूप महत्वाच आहे. देशात आलात कि तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.
Pages