ऑरेंज क्रोशे स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 January, 2013 - 02:01

एक फार गोड डिझाईन मिळालं नेटवर. मोह आवरता आला नाही आणि केली सुरवात Happy

DSC02181-002.JPG

हे डिझाईन कसं करायचं ते तुम्हाला इथे बघता येईल.

http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html

DSC02186-001.JPGDSC02190-002.JPGDSC02192-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिश्का अगं विकायला नहई आवडत मला. तू काही दिवसांसाठी घेऊन जा. मिरवून झालं की परत दे आणि दुसरं घेऊन जा >>>>>>>>.. नको तसं...मला हव असेल तेव्हा तुलाच बनवायल सांगेन मी....पण तु सहिच आहेस.....

आरती...नक्की भेटूया Happy

अनिश्का....... Happy चालेल........ अ‍ॅज यू विश Happy

Pages