सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे...
आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो...
१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)
२. केक्स, पाई आणि अजून काही स्वीट्स... काल गोड खाऊन हालत खराब...
४. लोंबसटर्स ... हे माझे एकदम आवडते...
५. अंड्यावर बहुदा गाभोळीची चटणी टाकलेली होती... हे बेस्ट होते..
९. संता की गोदी मे... मला माझे गिफ्ट मिळाले...
११. आणि शेवटी धमाल म्हणे आमच्या चेस / सप्लाय करणाऱ्या बोटीवरच्या लोकांसाठी आम्ही संताला घेऊन चक्क छोटी बोट घेऊन तिकडे गेलो...
संता घोडागाडी तून वगैरे यायचा ऐकले/पहिले असेल.. पण चक्क बोटीतून... हे हे .
रोहन, बोटीवरचा नाताळ आवडला.
रोहन,
बोटीवरचा नाताळ आवडला.
सहीच रोहन कसली मस्त धमाल करता
सहीच रोहन
कसली मस्त धमाल करता रे
असे सिलेब्रेशन्स असले, मस्त ग्रूप असला की घरापासून दूर असल्याचही वाईट वाटत नाही... :
चुक बागेश्री... कितिही
चुक बागेश्री... कितिही सेलिब्रेशन असो... घरापासून दुर असल्याचे वाईट हे वाटणारच.
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त!
मला पण्चॉकलेट्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
लय भारी
लय भारी
Pages