Submitted by मी नताशा on 13 December, 2012 - 05:48
सकाळमधील बातमी
उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण
- उल्का वर्षाव पाहण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ १४ डिसेंबर पहाटे पाच
- पूर्व दिशेला ही रंगांची किमया दिसणार
- कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणे शक्य
http://online3.esakal.com/esakal/20121213/5576900825325253597.htm
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहाटे मला तरी एकही उल्का
पहाटे मला तरी एकही उल्का दिसली नाही.
तरीही आज रात्री आणि उद्या पहाटे पुन्हा बघणार.
काल किमान ३०% तरी
काल किमान ३०% तरी दिसल्यात......... सारख्या नव्हत्या परंतु तासाला २-३ नक्कीच होत्या... आजच्या रात्री प्रमाण जास्त असेल....
.
.
एकदम चित्रपटात दाखवतात तश्या ढिगभर बदाबदा पडणार नाही आहे लोक्स... तासाला १०-२० असे प्रमाण असणार आहे
.
.
६० वगैरे रंग असले काही प्रकार होत नसतात....फक्त एक अगदी छोटासा तारा चमकतो आणि तेजपुंज रेषा लांबवर उमटते. ... इतकेच घडते
मी मुळात बाफच आत्ता बघितला
मी मुळात बाफच आत्ता बघितला ... त्यामुळे ...आज रात्री व उद्या सकाळी पाहायचा प्रयत्न करेन....
उदयन आणि त्याच्या दोन टिंबांना अनुमोदन ....
डोळे आणि मान दोन्हीही दुखत
डोळे आणि मान दोन्हीही दुखत आहेत.....अमृतांजन बाटलीचा खर्च तुमच्याकडून वसूल केला पाहिजे.>>>
सकाळकडे अमृतांजन बाटल्यांची order दिली आहे. पटापट आपापले पत्ते कळवा. नताशा खर्चाने courier केले जाईल.
मी ६:४५ ला उठले त्यमुळे काहीच बघितले नाही
"...मी ६:४५ ला उठले त्यमुळे
"...मी ६:४५ ला उठले त्यमुळे काहीच बघितले नाही ...."
....म्हणजे आज धुके पडणार याची तुम्हाला पूर्वकल्पना होती की काय ?
नाका ६, लॅम रोड देवळाली
नाका ६,
लॅम रोड
देवळाली कँप
नाशिक
.
.घे दिला पत्ता..........
माझ्या मोबाईलला होती तो
माझ्या मोबाईलला होती तो वाजलाच नाही.
उदयन - पाठवले. मिळाले की पोचपावती दे
म्हणजे बर झालं मी नेहेमीसारखा
म्हणजे बर झालं मी नेहेमीसारखा ९ ला उठलो ते
डॉक्टर..... यू आर क्लेव्हर
डॉक्टर..... यू आर क्लेव्हर देन.... पण तुम्हाला नताशा+सकाळकडून काहीच कॉम्पेन्सेशन प्राप्त होणार नाही या संदर्भात.
मला ५:३० ते ५:४५ या १५
मला ५:३० ते ५:४५ या १५ मिनीटात २ दिसल्या.
पण त्या इतक्या अंधूक असतात आणि मुंबैत एवढ्या पहाटे पण आकाश पूर्ण अंधारे नसतेच त्यामुळे उल्का दिसणे जरा कठीणच जाते.
काल रात्री झोप आली आणि आज
काल रात्री झोप आली आणि आज सकाळी जाग आली तरी थंडीत पांघरुणाबाहेर पडण्याची इच्छा झाली नाही... सकाळी सकाळी खुप वाईट वाटत होते त्यामुळे.. आता इथले वाचुन बरे वाटले...
दरवर्षी ह्या नोवेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्यात लिओनाईड्स अणि जेमिनाईड्स पड्त असतातच, ह्या वर्षीच का लोक एवढी धावाधाव करताहेत ??????
दरवर्षी ह्या नोवेंबर आणि
दरवर्षी ह्या नोवेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्यात लिओनाईड्स अणि जेमिनाईड्स पड्त असतातच, ह्या वर्षीच का लोक एवढी धावाधाव करताहेत ?????? >>>>> बहुदा २१ .१२ . १२ नंतर आपण पडताना दिसणार आहोत एलीयन्स्ना
पहाटे ४.४५ चा गजर ४
पहाटे ४.४५ चा गजर ४ मोबाईलमध्ये वाजला, आणि चार उत्साही तरूणी ( :डोमा:) लगबगीने गच्चीवर पोहोचल्या, पण हाय रे दैवा, बा़की आकाशात तारका चमकत होत्या, आणि पूर्वेकडे ढग जमा झाले होते. तरीपण उल्कापात बघण्यासाठी पूर्ण आकाशात नजर टाकत बसलो. पण नंतर सगळ आकाशाच ढगांनी व्यापलं. मग नाईलाजाने एक ही उल्कापात न बघताच घरी परतलो.
उल्का पडताना दिसलीच तर
उल्का पडताना दिसलीच तर शारूक-काजोल पद्धतीनुसार 'जो मनमें है वो मांग लो'. २१.१२ नंतरच्या पुण्यवान लोक्सांमध्ये जागा मागून घ्या!
अरे उल्का नावाच्या मुलीला
अरे उल्का नावाच्या मुलीला गॅलरी तुन ढकला...................झाले उल्का पडली
उदयन....भन्नात आयडिया....पण
उदयन....भन्नात आयडिया....पण इथे एक लोच्या आहे. आमच्या कॉलनीत आहे एक अशी उल्का, पण तिचा एक भाऊ हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खेळतो तर एक काका टू स्टार इन्स्पेक्टर आहे....तेव्हा ते ढकल धाडस करायचे झाल्यास अगोदर मृत्युपत्र करायला पाहिजे.
दुसरी उल्का पडायची वाट
दुसरी उल्का पडायची वाट बघा................आकाशातली
आता तर मी असाच विचार करत आहे
आता तर मी असाच विचार करत आहे की या धागाकर्ती नताशालाच तुम्ही अन् मी मिळून ढकलू या पर्वतीवरून.
[त्यासाठी पुण्यनगरीत यावे लागेल मात्र !!]
थांबा ............अजुन
थांबा ............अजुन अमृतांजन आलेले नाही माझ्या कडे.......फुकट ची वस्तु मिळते तर घेउ द्या...
>>आता तर मी असाच विचार करत
>>आता तर मी असाच विचार करत आहे की या धागाकर्ती नताशालाच तुम्ही अन् मी मिळून ढकलू या पर्वतीवरून.
>>[त्यासाठी पुण्यनगरीत यावे लागेल मात्र !!]
अरेरे, पुण्यनगरीत येऊन तुम्ही पाप करणार ?
का पुणेकर फक्त पुण्यच करतात
का पुणेकर फक्त पुण्यच करतात का ???????
अहो महेश....नताशा पुण्यात
अहो महेश....नताशा पुण्यात राहते ना !! इसी वजहसे पुणे आना पडेगा....वैसे पापपुण्यका कोई झमेला नही |
उल्का पडताना दिसलीच तर
उल्का पडताना दिसलीच तर शारूक-काजोल पद्धतीनुसार 'जो मनमें है वो मांग लो'. २१.१२ नंतरच्या पुण्यवान लोक्सांमध्ये जागा मागून घ्या! >> यावरून आठवलं. कुकुहोहै मध्ये रिझल्ट का पेपर चोरून परतताना शारूक काजोलला धडकतो आणि तेव्हा तारा तुटतो.. तो काजोलला म्हणतो वो देखो टुटता तारा..
तर कुठाय कुठाय करत काजोल जमिनीवरच हुडकताना दाखवलिये
दक्षे, हे बरं आठवत ग तुला?
दक्षे, हे बरं आठवत ग तुला?
आता तर मी असाच विचार करत आहे
आता तर मी असाच विचार करत आहे की या धागाकर्ती नताशालाच तुम्ही अन् मी मिळून ढकलू या पर्वतीवरून.>>>
उल्कापात बघायचा आहे की नताशापात ते नक्की ठरवा
>>उल्कापात बघायचा आहे की
>>उल्कापात बघायचा आहे की नताशापात ते नक्की ठरवा
ठीक आहे मग उल्का नावाच्या मुलीला ढकला
मी ५ उल्का पाहील्या. पण
मी ५ उल्का पाहील्या. पण meteor shower म्हणावा असं काही दिसलं नाही. कदाचित ३ च्या सुमाराला दिसेल!
आज बघावा का नताशा... अर्र्र
आज बघावा का नताशा... अर्र्र उल्का पात ?
आज बघावा का नताशा... अर्र्र
आज बघावा का नताशा... अर्र्र उल्का पात ? >>>>>>>>>>अवल आधीच ठरव
मी पण रात्री १२.३० पर्यंत टक
मी पण रात्री १२.३० पर्यंत टक लावून बघत होतो. एकही उल्का दिसली नाही. सकाळी ढगोबा !
Pages