क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय पब्लिक. गेले तीनचार दिवस इकडे येता आले नाही.

गजानन, अजूनही ३३वर आहेस की गेलास पुढे? मी तीनचार दिवसांआधी ३५वर पोचले ती तिथंच आहे. आता अगदी निग्रहाने खेळ बंद केला आहे. (कुणी चांगले क्लू दिल्यास मोह होण्याची शक्यता आहे. :फिदी:)

श्रद्धा, मी ३४ वर आहे, मलाही वेळ मिळत नव्हता. गेले चार पाच दिवस अधून मधून डोकावतोय त्या लेव्हलमध्ये. तो शब्द दहा वर्षांनंतर उकलून ठेवलाय. पण पुढे काहे सुधरेना.. सूक्ष्मवाटेपुढे ही उकल ठेवून पाहिली पण काही जमेना. जरा क्लू दे ना काहीतरी...

सगळ्यांना दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा! Happy

सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा Happy
मी २२ वरच अजून Happy
दोन दिवस वेळ मिळेल असं वाटतय, बघू २-४ तरी पार पाडता आल्या तर....

मी २७ वर अडकलेय. म्युनिच अ‍ॅक्सिडेन्ट पर्यंत पोहोचलीय. पण तो हिरो काही कळत नाहीये. संभाव्य सगळे टाकले. मी कुठे चुकतेय? ( फ्रेडची लेव्हल)

k8over.png

संपलं एकदाचं. मध्ये परीक्षेने वाईच वेळ घेतला. Happy शेवटच्या काही लेव्हल भरपूर कृती करायला लावणार्‍या आहेत. त्या थोड्या बोर झाल्या.

बाकी पब्लिक काय म्हन्ता? झालं का पूर्ण की सोडून दिलं? Happy

श्रद्धा, मी पण या वेळेस अतिशय कष्टाने धडपडत, रडत, खुरडत पण अखेर पूर्ण केलं Happy काही लेव्हल्स लईच खतरनाक कंटाळवाण्या होत्या. पण त्यांच्या ब्लॉगने दिलेल्या क्ल्यूजनी अखेर पार पडले.
अर्थात इथल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्यच होते. मुख्यत्वे आपल्याबरोबर कोणी आहे ही भावनाच फार बळ देऊन जाते Happy

श्रमाते, अवल आणि इतर,

क्लूलेस ९ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तय्यार ना ????????

To all those who have been asking about the launch of Klueless 9,

Ãhvãn, the management fest of IIM Indore, is scheduled to happen in the first week of December. Since Klueless is always the opening event of the fest, this year too, the tradition will be maintained. We are happy to announce that Klueless 9 will be launched on 29th November 2013.

We also have a special treat coming your way, with the teaser rounds being released mid-November, which we hope would meet your levels of expectations.

Also, as a side note, the goodies have been sent out and the winners shall receive their packages in a week's time. We thank you for your continued support.

TL;DR version -
K9 launch date: 29th November.
Teaser launch - Mid November.
Goodies for winners of K8 have been dispatched.

२९११ का यंदा??? Proud वाट बघत आहोतच, मागच्या वेळेला मुश्किलीने २४-२५ लेव्हलला गेले होते. यावर्षी बघू!!!

मामी, अरे वा. बरे झाले सांगितलेस, बाकीची प्रोजेक्टस जरा हातावेगळी करावी म्हणते आता Happy धन्यवाद ग.

Pages