क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल विपु बघ.
तुझं लॉजिक बरोबर आहे.
पण ब्युनॉसला पोचलीस ते चुक आहे.
दुसरा देश नीट शोध. मग योग्य मार्गावर जाशील.

ते चित्र मलाही ब्युनॉसला घेवुन गेलेलं. Proud
गजाननच्या कॉमेन्ट्स वाच ह्याच धाग्यावरच्या.

दहावीत तुम्ही त्या माणसांची नावं कशी शोधलीत रे?
एकाच मला त्यांच्या ब्लॉगावर मिळाल.
वरचा सापडत नाहिये की.
ते चित्र सेव्ह करुन फक्त एकेकाचा फोटु गुगल सर्च केला तरी सापडेना.

दहावी भलतीच अवघड होती.
मला तर त्या दोघांची नावं पण कळत नव्हतीत त्यामुळे.
असो सुटली.
११ वी आलोय. ईट्स डर्टी ट्रिक अस लिहिलच आहे त्यानी. Proud

एरर आली का? गुड...
अब याद करो पुरानी बातें... वो पहली लेव्हल.. क्या करना है ये वो तुम्हे बताएगी. वो एक इशारा देगी और तुम समझ जाओगी.

हो वाचला,पुन्हा वाचते. एकदा वाचुन पचनी पडला नाही Happy
रच्याकने श्रद्धा जवळची अन आरती लांबची असे का म्हणे Wink
हुश्श्य आली Happy

सही! Happy

अगं मी पंचवीसवर त्या पवित्र वल्ली पर्यंत पोचलोय. त्याच्याबद्दल / त्याच्यावरच्या गाण्याबद्दल चाळलं पण अजून नेमकं काही गावलं नाही. मला शंका येतेय मी मार्गावर आहे का?

Pages